औरंगाबाद महानगर पालीकेमध्ये नोकरीची संधी पहा सविस्तर माहीती

Recruitment in Municipal Corporation
Recruitment in Municipal Corporation


मिञानों नवीन आर्टीकल मध्ये आपले स्वागत आहे  आज नोकर भरती विषयीची माहीती मी आजच्या या आर्टीकल मध्ये तूम्हाला सांगणार आहे.
मिञांनो एक आनंदाची बातमी आहे औरंगाबाद महानगर पालिका मध्ये नवीन नोकर भरती निघाली असून सूशिक्षीत बेरोजगारांना नोकरीची सूवर्णसंधी चालून आली आहे.
 चला तर मग जाणून घेऊ या नोकर भरती विषयी सविस्तर माहीती. 

 औरंगाबाद महानगर पालिकेमध्ये नोकरीची सूवर्णसंधी

औरंगाबाद महानगरपालीका अंतर्गत एकूण 114  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून महानगर पालिकेच्या वतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023 आहे.

रिक्त जागांचा तपशिल व अर्ज करण्याची पद्धत 

पदाचे नाव-

➢ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 26 पदे

➢ कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) - 07 पदे

➢ कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) - 10 पदे

➢ लेखा परीक्षक (गट क) - 01 पद

➢ लेखापाल -०२पदे

➢ विद्युत पर्यवेक्षक- ०३ पदे

➢ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क) - १३ पदे

➢ स्वच्छता निरीक्षक - 07 पदे

➢ पशुधन पर्यवेक्षक - 02 पदे

➢ प्रमुख अग्निशामक- ०९ पदे

➢ उद्यान सहाय्यक- ०२ पदे

➢ कनिष्ठ लेखा परीक्षक- 02 पदे

➢ अग्निशामक- 20 पदे

➢ लेखा लिपिक - 10 पदे

एकूण पदसंख्या – 114 जागा

  • नोकरीचे ठिकाण- छञपती संभाजीनगर (औरंगाबाद)
  • वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
  • अर्ज करण्याची पद्धत – फक्त Online पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2023 आहे.

या नोकर भरती विषयी महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

  •  या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2023  आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. 

तर ही होती औरंगाबाद महानगर पालिकेमध्ये नोकर भरती विषयीची सविस्तर माहीती मी आशा करतो की तूम्हाला ही माहीती आवडली असेल व तूम्ही ही पोस्ट इतर लोकांना नोकर भरतीची माहीती होण्याच्या दृष्टीने नक्कीच शेअर कराल धन्यवाद.





Post a Comment

0 Comments