मराठा आरक्षण मंञीमंडळ उपसमिती बैठक मूंबई

Maratha reservation meeting mumbai
Maratha reservation meeting mumbai

Maratha reservation meeting mumbai मराठा आरक्षण मंञीमंडळ उपसमितीची बैठक मंञालय मूंबई येथे मंञीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदामंञी राधाकृष्ण विखे पाटील यांचा अध्यक्षतेखाली पार पडली.

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती बैठक

२६ ऑगस्ट २०२५ मंत्रालय, मुंबई येथे मराठा आरक्षण मंञीमंडळ उपसमितीची बैठक पार पडली.

मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली.

मराठा आरक्षण व सुविधांसाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीच्या काल मंत्रालयात संपन्न झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. समितीचे नवनियुक्त अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहीती देण्यात आली आहे.

बैठकीस मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री आशिष शेलार, मंत्री उदय सामंत, मंत्री जयकुमार रावल, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सामान्य विभागाचे उपसचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments