मिञांनो अतिशय महात्वाची बातमी समोर आली आहे.
भारताच्या इस्रो या अनूसंधान संशोधन संस्थेने अवकाशात सोडलेल्या चांद्रयान 3 या यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रूवाजवळ यशस्वी लँडीग केले आहे.
जाणून घेऊ या विषयी अधिक माहीती.
भारताची चंद्रावर यशस्वी झेप
बूधवार दिनांक २३ आॕगस्ट २०२३ रोजी इस्रोच्या चंद्रयान ३चे चंद्रावर यशस्वी लँडीग झाले आणी सर्व भारतीयाचीं मान अभिमानाने आणी गर्वाने उंचावली गेली आम्ही सर्व जण भारतीय असल्याचा अभिमान वाटला .आपल्या सर्व शास्त्रज्ञांचें कौतूक करावेसे वाटले आणी ते सहाजिकच होते कारण चंद्राच्या दक्षिण धूव्रावर भारताचा तिरंगा फडकवणारा भारत हा पहीलाच देश याचा भारताच्या सर्व देशवासियाना सार्थ अभिमान आहे यात कोणतेही शंका नाही
भारताचे चांद्रयान 3 आकाशात झेपावणे आणी चंद्रावर यशस्वीपणे उतरणे ही नक्कीच अभिमानस्पद बाब आहे.
चांद्रयानाने फोटो पाठवणे केले सूरू
आणी आता चांद्रयानाने चंद्रावरून फोटो सूद्धा पाठवणे सूरू केले आहे त्यामूळे आता चंद्राची स्थीती बाबतची माहीती होणार आहे .
त्याबाबतच्या अनेक गोष्टीचे उकलन होणार आहे .चंद्रयान अत्याधूनिक बनावटीचे असल्याने अतिशय चांगल्या पद्धतीने चंद्राच्या स्थीतीचे रहस्य उलगडणार आहे.
चांद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण नक्कीच भारताच्या शिरपेचात मानाचा तूरा आहे.
जय हींद जय भारत.
0 Comments