Modi sarkar yojana in marathi
मिञांनो पूढील महीण्यात मोदी सरकार लागू खरू शकते महत्वाची योजना चला तर मग जाणून घेऊ यात या योजने विषयी.
पारंपरिक कारागीर आणी शिल्प कारागीर यांना प्रोत्साहन आणी फायदा देण्याच्या हेतूने केंद्र सरकार पूढच्या महीण्यात पी.एम.विश्वकर्मा योजना लागू करू शकते.
या योजनेसाठी कॕबीनेट मंञीमंडाळाची मंजूरी मिळाली आहे.मंञीमंडळ बैठकीनंतर मा.केंद्रीय मंञी अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की पी.एम.विश्वकर्मा योजनेनूसार कारागीर आणी शिल्प कारागीर यांना पहील्या हप्त्यामध्ये एक लाख रूपये आणी दूसऱ्या हप्त्यामध्ये दोन लाख रूपयाचे कर्ज दिले जाणार आहे .आणी या कर्जाचे व्याजदरही अतिशय कमी फक्त पाच टक्के असणार आहे.
Modi sarkar yojana in marathi
या योजनेनूसार कारागीरानां त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी चार ते पाच दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे प्रशिक्षण घेतल्यानंतर संबधित कारागीर कर्ज घेण्यासाठी पाञ ठरणार आहे.'modi sarkar yojana in marathi'
या योजनेनूसार ग्रामीण भागावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
चालू वित्तीय वर्षामध्ये तीन लाख लाभार्थीनां कर्ज देण्याचे मोदी सरकारचे ध्येय आहे.
modi sarkar yojana
या योजनेची घोषणा देशाचे प्रधानमंञी मा.नरेंद्र मोदी यांनी १५ आॕगस्ट रोजी लाल किल्यावरून आपल्या भाषनातून केली होती.त्यावेळी मा.पंतप्रधान यांनी आपल्या भाषणातून सांगितले होते की modi sarkar yojana in marathi सरकार १३००० कोटी ते १५००० कोटी रूपये नीधी उपलब्ध करून पी.एम. विश्वकर्मा योजना राबवणार आहे.
नक्कीच या योजनेचा फायदा अनेक कारागीर आणी शिल्प कारागिरांना होणार आहे."modi sarkar yojana in marathi" मला खाञी आहे की आपल्याला ही पोस्ट आवडली असेल आपण ही पोस्ट गरजू व्यक्ती पर्यंत नक्की पोहचवा आणी त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी मदत करा धन्यवाद .
0 Comments