केंद्र शासन राज्य शासनासह अनेक योजना राबवत असते त्यातीलच एक योजना आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान ही योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनूसार व केंद्र शासनाच्या मंजूर कृती आराखड्यानूसार राज्य शासनाचा आरोग्य विभाग ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबवत आहे.
Ayushman bhav mohim in maharashtra
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, सूधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, सिकलसेल नियंत्रण,कूटूंबनियोजन, आयूष विभाग अंतर्गत निदान व उपचार, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, व इतर साथरोग नियंत्रण कार्यक्रम, व विकास कामे राबविले जात आहेत या सर्व कामाचा आढावा घेऊन योग्य त्या मार्गदर्शक सूचना देण्यासाठी व इतर महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेण्यासाठी तसेच आयूष्यमान भव मोहीम संदर्भात आरोग्य भवन मूंबई येथे आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली. 'Ayushman bhav mohim in maharashtra'
केंद्रीय आरोग्य राज्यमंञी भारती पवार यांनी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले या महत्वाच्या बैठकीला प्रधान सचिव नवीन सोना, तसेच डॉ.धीरजकूमार आयूक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मूंबई, मिलिंद शंभरकर मूख्य कार्यकारी अधिकारी महात्मा ज्योतीराव फूले जनआरोग्य योजना, देवेंद्र पवार अधिक्षक अभियंता Nhm, विजय कंदेवाड सहसंचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, विजय बाविस्कर सहसंचालक तांत्रिक, नितीन अंबाडेकर अतिरिक्त संचालक यांची व इतर अधिकारी यांची उपस्थीती होती.
Ayushman bhav mohim in maharashtra
या बैठकीमध्ये आरोग्य विभागाच्या विविध योजनाचा व कामाचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीमध्ये केंद्रीय राज्यमंञी भारती पवार यांनी सिकलसेल नियंत्रण, कर्करोग निदान सूविधा, रेडीयोथेरपी व केमोथेरपी, सूविधा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या इतर पायाभूत सूविधा व कामाच्या संदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन करून या सूविधा प्रभावीपणे कसे राबविता येईल या बाबत सूचना दिल्या. Ayushman bhav mohim in maharashtra
तसेच या सूविधा व योजनाच्या संदर्भात असलेल्या अडचणी समजून घेतल्या व या अडचणी संदर्भात काय उपाययोजना करता येईल या बाबत बैठकीमध्ये चर्चा केली व त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे दिशानिर्देश दिले.
या बैठकीमध्ये केंद्रीय राज्यमंञी यांनी प्रधानमंञी जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतीबा फूले जनआरोग्य योजना, या योजनाच्या कार्डचे वितरण आणखी जलद गतीने करण्याच्या सूचना या योजनाच्या संबधित अधिकारी यांना दिल्या, त्याचप्रमाणे केंद्रीय आरोग्य मंञालयाकडे महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाचे प्रलंबित असलेल्या प्रस्तावाचे सूद्धा आढावा केंद्रीय आरोग्य राज्यमंञी यांनी घेतला.
व तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत केंद्र शासनाने राज्याला दिलेल्या निधीचा व झालेल्या खर्चाचा सविस्तरपणे आढावा घेऊन या संदर्भात योग्य त्या सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या.
Ayushman bhav mohim in maharashtra
काय आहे आयूष्यमान भव मोहीम आणी कशी राबवणार?
१) आयूष्यमान भव मोहीम या योजनेनूसार स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.
२) आयूष्यमान आपल्यादारी या नूसार तपासणी केली जाणार आहे.
३) आयूष्यमान मेळावा घेण्यात येणार आहे.
४) आयूष्यमान सभा आयोजित केल्या जाणार आहे.
५) रक्तदान शिबीर घेतले जाणार आहे.
६) ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक व मूला-मूलींचीं अंगणवाडी आणी शाळांमध्ये आरोग्य तपासणी करून उपचार केले जाणार आहेत.
याप्रमाणे आयूष्यमान भव मोहीम महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येणार आहे.
या मोहीमेमध्ये खाजगी क्षेत्राचाही सहभाग घेण्याचे निर्देश व सूचना बैठकीमध्ये देण्यात आले असून आयूष्यमान भव मोहीम यशस्वीपणे राबविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. "Ayushman bhav mohim in maharashtra"
आरोग्य सेवा आयूक्त डॉ.धीरजकूमार यांनी या मिटींगमध्ये सादरीकरण केले.
0 Comments