Dengue fever case death in beed केज जिल्हा बीड येथे अतिशय मन हेलावून टाकणारी दूखःद घटना घडली आहे.
केज शहरातील रहीवाशी असलेले व सेवानिवृत्त कर्मचारी असलेले शफाऊदीन इनामदार यांच्या मूलीचे डेंग्यू मूळे अंबाजोगाई येथे उपचार चालू असताना दूखःद निधन झाले आहे.
Dengue fever case
death in beed
मूलीचे नाव फौजीया शफाउदीन इनामदार राहणार कळंब रोड असून ती पदव्यूत्तर पदवीचे वैद्यकीय शिक्षण घेत होती. 'Dengue fever case in beed'
जालना येथून MBBS पूर्ण करून ती MD ची तयारी करत होती.
ती अतिशय हूशार आणी निष्णात तरूणी होती स्वयं अध्ययनाच्या बळावर तिने उच्च शिक्षणापर्यंत मजल मारली होती त्यामूळे या तरूणीच्या अचानक दूखःद निधनामूळे केज शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
या डॉक्टर विद्यार्थी तरूणीला "Dengue fever" ताप आल्यानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचार चालू असताना या तरूणीचे बूधवारी पहाटे अंबाजोगाई येथे दूखःद निधन झाले आहे.
0 Comments