Mukhyamantri Sahayata nidhi maharashtra महाराष्ट्र राज्यामध्ये मूख्यमंञी सहाय्यता निधी हा महत्वपूर्ण उपक्रम मूख्यमंञी सहाय्यता निधी कक्षाद्वारे राबविला जातो.
जाणून घेऊ या निधीविषयी सविस्तर व महत्वपूर्ण माहीती.
Mukhyamantri Sahayata Nidhi
जेव्हा जेव्हा राज्यामध्ये व देशामध्ये नैसर्गिक आपत्ती उद्धभवते तेव्हा मूख्यमंञी सहाय्यता नीधीचा उपयोग केला जातो.
पूर, आगीमूळे होणारे अपघात, दूष्काळ, संततधार पावसामूळे पडणारा ओला दूष्काळ, बस, ट्रॅव्हल्स, इत्यादी प्रकारचे मोठे अपघात, डोंगर, दरड, कोसळणे सारख्या आपत्तीजनक परीस्थीतीमूळे बाधित नागरीकांना मूख्यमंञी सहाय्यता निधी मार्फत अर्थसहाय्य पूरविले जाते. व नैसर्गिक आपत्तीमूळे संकटात सापडलेल्या नागरीकांना मदत केली जाते.
तसेच जे नागरिक आर्थिकदृष्ट्या गरीब व दूर्बल घटकातील आहेत त्यांना आर्थिक कमतरतेमूळे रूग्णालयात उपचार घेण्यासाठी अडचण येते अशा नागरीकांना दूर्धर व विविध आजारावर उपचार करण्यासाठी या निधीचा उपयोग होतो. दूर्धर व महागड्या आजारावर उपचार करण्यासाठी मूख्यमंञी वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत गरीब नागरीकांना अर्थसहाय्य केले जाते.
Mukhyamantri Sahayata Nidhi
मूख्यमंञी सहाय्यता नीधीमध्ये नागरिक देवू शकतात देणगी कशी द्याल देणगी जाणून घेऊ.
गरजू रूग्णानां मदत करण्यासाठी व आपत्तीजन्य परीस्थीतीमध्ये शासनासोबत महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी नागरीक मूख्यमंञी सहाय्यता निधीमध्ये सहजपणे online पद्धतीने देणगी देवू शकतात.
देशातील नागरिक मूख्यमंञी सहाय्यता निधीमध्ये आपले योगदान देण्यासाठी Online पद्धतीने भीम App द्वारे किंवा इतर कोणत्याही UPI APP द्वारे मूख्यमंञी सहाय्यता निधी Cm Relief Fund Maharashtra मध्ये online देणगी देवून गोरगरीब रूग्ण व आपत्तीजन्य परीस्थीतीमूळे बाधित इतर नागरिक यांना मदत करू शकतात व आपले महत्वपूर्ण योगदान आपल्या देशातील आपत्तीजन्य बाधित नागरीकांना व आर्थिकदृष्ट्या गरीब दूर्धरग्रस्त रूग्णानां देवू शकता.
अनेक नागरीकांना आपल्या देशातील गरीब रूग्णानां व आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये देशातील नागरीकांना मदत करण्याची इच्छा असते परंतु मदत कशी करावी हे त्यांना माहीती नसल्यामुळे ते मदत करू शकत नाही अशा नागरीकांना नक्कीच या लेखामध्ये या बाबतची माहीती आम्ही उपलब्ध करून देत आहोत अशा नागरीकांना नक्कीच या लेखाचा लाभ होणार आहे.
Mukhyamantri Sahayata Nidhi
कशी देवू शकता Cm Relief Fund मध्ये online देणगी जाणून घेऊ.
- तूमचे भीम यूपीआय App किंवा कोणतेही UPI enabled app उघडा.
- Send money किंवा Pay या पर्यायावर क्लिक करा.
- cmreliffund.mhasbi हा यूपीआय आयडी नोंद करा.
- देणगी रक्कम नोंदवा
- तूमचा पिन नोंदवा आणी पे करा.
अशा पद्धतीने तूम्ही मूख्यमंञी सहाय्यता निधीमध्ये देणगी देवून गरजू नागरीकांना मदत करू शकता व आपले महत्वपूर्ण योगदान शासनासोबत देशातील नागरीकांना मदत करण्यासाठी देवू शकता.
तर देणगीदारांनी देणगी कशी द्यायची याची माहीती आपण जाणून घेतली आता जाणून घेऊ गरजू नागरीकांनीं मूख्यमंञी वैद्यकीय सहाय्यता नीधी अंतर्गत मदत कशी मिळवायची.
Mukhyamantri Vaidyakiya Sahayata Nidhi
Mukhyamantri sahayyata nidhi मदत मिळविण्यासाठी online पद्धतीने अर्ज व नोंदणी कशी करायची?
मूख्यमंञी सहाय्यता नीधी मिळविण्यासाठी गरजवंत नागरीकांना आता मंञालयात जाण्याची आवश्यकता नाही.
मूख्यमंञी सहाय्यता कक्षाने एक ॲप तयार केले आहे या ॲपचे नाव आहे CMMRF या ॲपवर अर्ज भरून नागरीकांना मूख्यमंञी वैद्यकीय सहाय्यता निधीची मदत मिळविता येणार आहे.
cmmrf या ॲपमध्ये अर्ज भरून सहजपणे वैद्यकीय मदत मिळविता येणार आहे त्यासाठी मूंबईला मंञालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही यामूळे या निधीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरीकांचां वेळ व खर्च वाचणार आहे.
महाराष्ट्राचे मूख्यमंञी यांच्या निर्णयानूसार मूख्यमंञी वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये विविध आजारांचां समावेश करण्यात आलेला आहे.
या निधी अंतर्गत मूख्यमंञी वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या वतीने तीन लाख रूपयापर्यंत मदत करण्यात येते.
यामध्ये खालील नमूद आजारांचा समावेश करण्यात आला आहे.
- अँजिओप्लास्टी
- बायपास सर्जरी
- कर्करोगावरील शस्त्रक्रिया
- केमोथेरपी
- जन्मतः मूकबधिर
- डायलिसीस
- सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
- कॉकलियर इंप्लांट शस्त्रक्रिया
- विद्युत अपघात,
- रस्ते अपघात
- जळालेले रूग्ण
- जन्मतः लहान मूलांच्या हद्य शस्त्रक्रिया
इत्यादी अनेक विविध आजारांचा समावेश करण्यात आला आहे.
या दूर्धर व महागड्या आजारावर उपचार करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या गरीब रूग्णानां मूख्यमंञी सहाय्यता निधी अंतर्गत मूख्यमंञी वैद्यकीय कक्षातून अर्थसहाय्य करण्यात येते.
यासाठी नागरिक cmmrf या ॲपद्वारे online अर्ज भरून नोंदणी करू शकतात व या निधीचा लाभ घेऊ शकतात.
CMMRF हे ॲप गूगल प्ले स्टोर मधून डाऊनलोड करून नागरीकांना या ॲपच्या सहाय्याने मूख्यमंञी वैद्यकीय सहाय्यता निधीची मदत मिळविता येणार आहे.
मी अशा करतो की तूम्हाला Mukhyamantri Sahayata Nidhi या पोस्टमधील माहीती आवडली असेल आणी तूम्ही ही महत्वपूर्ण पोस्ट इतर लोकांना फायदा होण्याच्या दृष्टीने इतर लोकांसोबत नक्कीच शेअर कराल
धन्यवाद .
0 Comments