प्रधानमंञी गरीब कल्याण अन्न योजनेची माहीती अर्ज,पाञता व लाभ pradhanmantri garib kalyan anna yojana in marathi

मिञानो आजच्या नवीन आर्टीकल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.
आज आपण जाणून घेणार आहोत केंद्र शासनाच्या एक महत्वाच्या योजने बाबत आणी त्या योजनेचे नाव आहे प्रधानमंञी गरीब कल्याण अन्न योजना या योजनेचा लाभ देशातील ८० कोटी जनतेला होतो चला तर मग जाणून घेऊया या महत्वाच्या योजनेबाबत.

Pradhanmantri garib kalyan anna yojana in marathi.

आपल्या देशामध्ये मजूर,कारागीर,कष्टकरी,फेरीवाले,रिक्षावाले,शेतमजूर,अल्पभूधारक शेतकरी,इत्यादी अनेक गरीब कूटूंबे आहेत जे रोज कष्ट करून स्वतःचा व स्वतःच्या कूटूंबाचा उदरनिर्वाह करतात हे निम्न मध्यम वर्गीय गरीब लोक असून उदरनिर्वाह करत असताना त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो अशा या गरीब कूटूंबातील निम्न व मध्यमवर्गीय,व तसेच दारीद्र्य रेषेखालील कूटूंबातील नागरीकांना अन्न धान्य मिळावे व त्यांच्या उदरनिर्वाहामध्ये हातभार लागावा व देशातील एकही व्यक्ती उपिशी राहू नये या उद्देशाने व कोरोना विरूद्धच्या संकटाशी लढा देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंञी गरीब कल्याण अन्न योजनेची सूरवात एप्रिल २०२० पासून सूरू केलेली आहे.
सूरवातीला प्रधानमंञी गरीब कल्याण अन्न योजना कोरोनाच्या पहील्या लाटेमध्ये कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी एप्रिल २०२० ते जून २०२० या सूरवातीच्या पहील्या तीन महीन्यासाठी लागू करण्यात आली होती त्यानंतर या योजनेला आणखी दूसऱ्या टप्यामध्ये पाच महीन्यासाठी नोव्हेंबर २०२० पर्यंत मूदतवाढ देण्यात आली होती 
तिसऱ्या टप्यामध्ये आणखी एकदा प्रधानमंञी गरीब कल्याण योजनेला पून्हा मूदतवाढ देण्यात आली होती 
अशाप्रकारे सातवेळा प्रधानमंञी गरीब कल्याण अन्न योजनेला केंद्र शासनाने गरीबाच्या कल्याणासाठी मूदतवाढ दिली आहे. 'Pradhanmantri garib kalyan anna yojana'
तसेच सध्याच्या या चालू वर्षी पून्हा एकदा आठव्या टप्यामध्ये या योजनेला एक वर्षासाठी मूदतवाढ देण्याची घोषणा सन २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प मांडत असताना केंद्रीय अर्थमंञी निर्मला सितारामन यांनी संसदेत केली आहे.
आता ही योजना फेब्रुवारी २०२४ पर्यंत लागू असणार आहे याचा फायदा देशातील ८० कोटी नागरीकांना होणार आहे. व या योजनेच्या मूदतवाढीमूळे निश्चितपणे त्यांच्या उदरनिर्वाहमध्ये मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे.
Pradhanmantri garib kalyan anna yojana

Pradhanmantri garib kalyan anna yojana

प्रधानमंञी गरीब कल्याण योजनेसाठी कीती रूपये नीधीची तरतूद केली आहे जाणून घेऊ :-
चालू वर्षीचा सन २०३-२०२४ चा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२३ रोजी देशाच्या अर्थमञी निर्मला सितारामन यांनी देशाच्या  संसदेमध्ये मांडला या अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंञी गरीब कल्याण अन्न योजनेला एक वर्षाची मूदतवाढ देत असल्याची घोषणा करत असतानाच त्यांनी प्रधानमंञी गरीब कल्याण अन्न योजनेसाठी एकूण दोन लाख कोटी रूपये नीधीची तरतूद केली असल्याची घोषणा केली.
जेव्हा प्रधानमंञी गरीब कल्याण योजना सूरू करण्यात आली तेव्हापासून म्हणजे एप्रिल २०२० पासून ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत या योजनेवर एकूण ३.९१ लाख कोटी रूपये केंद्र शासनाच्या वतीने खर्च करण्यात आलेले आहेत यावर्षी प्रधानमंञी गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी मूदतवाढ देऊन दोन लाख कोटी रूपये नीधी खर्च करण्याची तरतूद आहे.
अशा प्रकारे या योजनेवर २०२४ पर्यंत ५.९१ लाख कोटी रूपये नीधी खर्च होणार आहे.

Pradhanmantri garib kalyan anna yojana 

जाणून घेऊ प्रधानमंञी गरीब कल्याण अन्न योजनेसाठीची पाञता :-
प्रधानमंञी गरीब कल्याण अन्न योजनेतील पाञ लाभार्थ्यांचीं संख्या ८० कोटी आहे ही योजना आत्मनिर्भर कार्यक्रम अंतर्गत सूरू करण्यात आलेली योजना असून आत्मनिर्भर भारत कार्यक्रम या अंतर्गत बेघर,गरीब,आर्थीक दृष्ट्या दृबल नागरिक,भूमीहीन,शेतमजूर,कष्टकरी,कारागीर,या नागरीकांसाठी मोफत अन्नधान्य पूरवण्यासाठी सूरू करण्यात आलेली योजना आहे.
सर्वप्रथम सन २०२०मध्ये कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये व पहिल्या लॉकडाऊन मध्ये कोरोनाविरूद्धच्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रधानमंञी गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा देशाचे प्रधानमंञी मा.नरेंद्र मोदी यांनी केली होती.
खालील नमूद नागरिक या योजनेसाठी पाञ आहेत.
ज्या व्यक्तीकडे राशनकार्ड आहे त्या व्यक्तीच्या कूटूंबातील सदस्य, अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थी आर्थीक दृष्ट्या दूर्बल घटकातील नागरिक, दारीद्र्य रेषेखालील नागरिक, प्रधानमंञी गरीब कल्याण अन्न योजनेसाठी पाञ आहेत.
या योजनेचा लाभ भूमीहीन, शेतमजूर, कष्टकरी, आदीवासी, बेघर, अल्पभूधारक शेतकरी, कारागीर, फेरीवाले, व निम्नमध्यमवर्गीय अशा जवळपास ८० कोटी नागरीकांना या योजनेचा थेट लाभ मिळतो.

Pradhanmantri garib kalyan anna yojana in marathi

प्रधानमंञी गरीब कल्याण अन्न योजनेसाठी कोठे करावा अर्ज:- 
प्रधानमंञी गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ मिळविण्यासाठी व अन्न धान्य प्राप्त करण्यासाठी कोठीही जाण्याची व कोठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही नागरीकांचे राशन कार्डची नोंदणी ज्या रास्त भाव राशन दूकान अंतर्गत आहे त्याच दूकानातून या योजने अंतर्गत थेट अन्न धान्य प्राप्त करून घेता येईल त्यासाठी नव्याने कोठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही ज्या व्यक्तीकडे राशनकार्ड आहे त्या व्यक्तीच्या कूटूंबातील सर्व व्यक्तीनां या योजनेचा लाभ मिळतो. pradhanmantri garib kalyan anna yojana in marathi
देशातील ८० कोटी नागरीकांना या योजनेचा लाभ दरमहा मिळतो.

Pradhanmantri garib kalyan anna yojana in marathi

प्रधानमंञी गरीब कल्याण योजने अंतर्गत एकूण कीती अन्नधान्य मिळते :- 
प्रधानमंञी गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत राशनकार्डधारक कूटूंबातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे अन्नधान्य मिळते.
या योजने अंतर्गत प्रत्येक कूटूंबातील प्रती व्यक्तीला पाच कीलो गहू, तांदूळ, व एक किलो डाळ दरमहा मोफत मिळते.
निश्चितपणे या योजनेचा लाभ देशातील नागरीकांना होत असून आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकातील नागरीकांच्या उदरनिर्वाहासाठी या योजनेचा हातभार लागत आहे यात शंका नाही.
या योजनेमूळे गरीब व निम्न मध्यमवर्गीय कूटूंबाच्या अन्नधान्य टंचाईची चिंता मिटली आहे.
प्रधानमंञी गरीब कल्याण योजनेला फेब्रुवारी २०२३ पासून एक वर्षाची मूदतवाढ मिळाल्याने ही योजना आता २०२४ पर्यंत चालू असणार आहे.त्यादृष्टीने देशातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहचला पाहीजे या हेतूने आज मी हे आर्टीकल लिहले असून आर्टीकल मध्ये प्रधानमंञी गरीब कल्याण योजनेची पाञता,लाभ, अन्नधान्य कोठे मिळेल, कीती अन्नधान्य मिळेल या बाबतची सविस्तर प्रकारची माहीती दिली आहे.
मी आशा करतो की तूम्हाला हे आर्टीकल आवडले असेल आणी तूम्ही हे आर्टीकल इतर लोकांना फायदा होण्याच्या दृष्टीने इतर लोकासोबत नक्कीच शेअर कराल याची खाञी वाटते.
धन्यवाद .

Post a Comment

0 Comments