प्रधानमंञी जीवन ज्योती बीमा योजना

Pradhanmantri jivan jyoti bima yojana
प्रधानमंञी जीवन ज्योती बीमा योजना 

Pradhanmantri jivan jyoti bima yojana मिञानों आजच्या नवीन आर्टीकल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.
देशातील नागरीकासांठी केंद्र शासन व राज्या शासन विविध योजना राबवत असते 
त्यातीलच केंद्र शासनाची एक लोकप्रिय योजना आहे जी केंद्र शासनाच्या वतीने राबवण्यात येते या योजनेचे नाव,आहे प्रधानमंञी जीवन ज्योती बीमा योजना.आजच्या या लेखामध्ये आम्ही या योजनेविषयी सविस्तर माहीती आपल्याला उपलब्ध करून देणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या योजनेविषयी सविस्तर व अचूक माहीती.

प्रधानमंञी जीवन ज्योती बीमा योजना 

मिञानों आपल्या भारत देशातील नागरीकांना विविध आजारापासून व अपघातापासून विमा संरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे व आवश्यक आहे त्यानूसार आपल्या देशातील नागरीकांना विमा संरक्षण मिळावे या हेतूने केंद्र शासनाने प्रधानमंञी जीवन ज्योती बीमा योजना सूरू केलेली आहे.
मिञानों आजच्या या धावपळीच्या यूगात आपणा सर्वाना गरज आहे ती विमा संरक्षणाची सद्यपरीस्थीती मध्ये बदलत्या जीवनशैली मूळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. कामाच्या व्यापामूळे व्यायामासाठी वेळ मिळत नसल्याने व बैठी जीवनशैली मूळे व्यायामाचा अभाव निर्माण झालेला आहे.व्यायामाच्या अभावामूळे व ताणतणावामूळे, व तसेच विविध प्रकारच्या व्यसनाधिनतेमूळे मानवाचे शरीर कमकूवत झाले आहे.
त्यामूळे मानवाला अनेक आजारांचीं लागण सहजपणे होत आहे.
मधूमेह,उच्च रक्तदाब,मेंदूचे विकार या सारख्या आजाराची लागण सहजपणे होत आहे.
कोरोना,स्वाईन फ्ल्यू,डेंग्यू ,मलेरीया, यासारखे आजार सूद्धा अचानक डोके वर काढत आहेत.
आणी त्याचप्रमाणे दूसरे महत्त्वाचे म्हणजे अलिकडील काळात अपघाताचे प्रमाण काहीसे वाढल्याचे आकडेवारी वरून दिसून येते.
या सर्व कारणांमुळे भारतातील सामान्य नागरीकांना अतिशय कमी रक्कम गूंतवून विमा संरक्षण मिळविता यावे याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंञी जीवन ज्योती बीमा योजना या योजनेची सूरवात केल्याचे निदर्शनास येते. 'Pradhanmantri jivan jyoti bima yojana in marathi' केंद्र शासन देशातील नागरीकांसाठी प्रधानमंञी जीवन ज्योती बीमा योजना राबवत असून अतिशय छोटी रक्कम देवून ही विमा पॉलीसी देशातील नागरिक खरेदी करू शकतात.

Pradhanmantri jivan jyoti bima yojana

कोण खरेदी करू शकते ही विमा पॉलीसी जाणून घेऊ.
प्रधानमंञी जीवन ज्योती बीमा योजना या पॉलीसीला देशातील १८ ते ५० वयोगटातील कोणतीही व्यक्ती अगदी सहजपणे खरेदी करू शकते.
प्रधानमंञी जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ देशातील प्रत्येक वर्गातील व घटकातील नागरीकांना मिळतो ही विमा पॉलीसी घेणाऱ्यापैकी जवळपास ७२% लोक हे ग्रामीण भागातील असून स्ञीयांचीं संख्या ५२% आहे यावरून हे लक्षात येते की या योजनेचा लाभ प्रत्येक घटकातील व वर्गातील नागरीक घेत आहे फक्त शहरातीलच नाही तर ग्रामीण भागातील नागरिक सूद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत. pradhanmantri jivan jyoti bima yojana in marathi किंबहुना ग्रामीण भागातील नागरीक या योजनेचा लाभ जास्त संख्येने व मोठ्या प्रमाणात घेत आहेत.

Pradhanmantri bima yojana in marathi

कीती रूपये भरून ही विमा पॉलीसी खरेदी करू शकतो जाणून घेऊ पॉलीसीची रक्कम.
ही विमा पॉलीसी खरेदी करणाऱ्या नागरीकांसाठी सर्वात महत्वाची आणी सर्वात सोपी गोष्ट म्हणजे या विमा पॉलीसीची रक्कम वर्षातून फक्त एकदाच भरण्याची आवश्यकता असते.
आणी तेही अतिशय कमी रक्कम भरून ही विमा पॉलीसी खरेदी करता येते.दरवर्षी फक्त एकदाच विमा पॉलीसीची रक्कम भरून नागरीक या विमा योजनेचा लाभ उठवू शकतात.
ही विमा पॉलीसी खरेदीसाठी करण्यासाठी  दरवर्षी फक्त ४३६ रूपये रक्कम द्यावी लागेल सन २०२२ पूर्वी ही पॉलीसी खरेदी करण्यासाठी फक्त ३३० रूपये द्यावे लागत होते.
पण आता सरकारने थोडीशी रक्कम वाढवून पॉलीसीची रक्कम ४३६ रूपये केली आहे.
या विमा पॉलीसीचे प्रीमियम १ जून ते ३० मे पर्यंत मान्य असते.
आणी नागरीकांसाठी सर्वात चांगली सूविधा ही आहे की नागरीक घरबसल्या नेटबँकींगद्वारे अगदी सहजपणे ही विमा पॉलीसी घेऊ शकतात. तसेच कोणत्याही बँकेच्या शाखेमध्ये आपण ही विमा पॉलीसी खरेदी करू शकतात.
Pradhanmantri jivan jyoti bima yojana
टर्म इंन्शूरन्स प्लान
प्रधानमंञी जीवन ज्योती विमा योजना केंद्र शासनाचा एक टर्म इंन्शूरन्स प्लान आहे.
Term insurance plan म्हणजे विमा पॉलीसीच्या काळात एखाद्या पॉलीसीधारक व्यक्तीचा मृत्यू झाला तरच विमा कंपनी insurance ची रक्कम नॉमीनीला अदा करते. पॉलीसी च्या काळात विमाधारकाचा मृत्यू न झाल्यास त्याला या विमा पॉलीसीची क्लेमची रक्कम मिळत नाही.

Pradhanmantri jivan jyoti bima yojana in marathi

जाणून घेऊ या योजनेचे लाभ:-
प्रधानमंञी जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत विमा पॉलीसी घेणाऱ्या व्यक्तीचा विमा पॉलीसीच्या काळात कोणत्याही कारणाने मत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या वारसदारास नॉमीनीला दोन लाख रूपयाची रक्कम क्लेम म्हणून मिळते.
तसेच प्रधानमंञी जीवन ज्योती विमा पॉलीसीला १८ ते ५० वयोगटातील कोणतेही नागरिक खरेदी करू शकतात.या विमा पॉलीसीचे maturity चे वय ५५ वर्षे असून ह्या टर्म प्लानला ४३६ रूपये भरून दरवर्षी रीन्यू करावे लागते.जर एखाद्या वर्षी प्रीमियम जमा नाही केले तर विमा पॉलीसीचा लाभ मिळणार नाही व तूमची विमा पॉलीसी बंद झाली असे मानण्यात येईल परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे चांगली सूविधा ही आहे की तूम्हाला वाटेल तेव्हा तूम्ही या योजनेमध्ये वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत प्रवेश करू शकता.
Pradhanmantri jivan jyoti bima yojana in marathi
प्रधानमंञी जीवन ज्योती बिमा योजनेसाठी खालील नमूद कागदपञाची आवश्यकता असते.
१) आधार कार्ड
२) Pan card
३) बँक पासबूक
४) पासपोर्ट साईज फोटो
५) चालू बँक मोबाइल नंबर
तर ही होती प्रधानमंञी जीवन ज्योती बीमा योजनेची संपूर्ण माहीती मी आशा करतो की तूम्हाला योजने विषयीच्या माहीतीचे आर्टीकल आवाडले असेल व तूम्ही हे आर्टीकल इतर लोकासोबत तूमच्या मिञ नातेवाईकासोबत नक्कीच शेअर कराल "Pradhanmantri jivan jyoti bima yojana in marathi" जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
धन्यवाद .

Post a Comment

0 Comments