सूकन्या समृद्धी योजना sukanya samrudhi yojana in marathi

sukanya smrudhi yojana सूकन्या समृद्धी योजना केंद्र शासनाच्या साहाय्याने ही योजना पोस्ट कार्यालय व बँकामध्ये खाते उघडून सूरू करता येते.
ही चांगली योजना असून या योजने अंतर्गत योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खाञीपूर्वक परतावा मिळतो.

sukanya smrudhi yojana

सूकन्या समृद्धी योजनेसाठी बँक किंवा पोस्ट कार्यालय मध्ये मूलीच्या नावे खाते उघडावे लागते त्यानंतर ही योजना मूलीच्या वयाच्या अठरा कींवा एकविसाव्या वर्षी पर्यंत मूलीचे लग्न होईपर्यंत चालू ठेवता येते.
या योजनेमध्ये सद्यस्थीतीमध्ये ८ टक्के प्रती वर्षाप्रमाणे आकर्षक चक्रवाढ व्याजदर मिळते. 'sukanya samrudhi yojana'
ही योजना चालू ठेवण्यासाठी किमान डिपॉजिट रक्कम रूपये २५० व कमाल डिपॉजिट रक्कम एका वित्तीय वर्षामध्ये रूपये १.५ लक्ष रूपये आहे. म्हणजे आपण आपल्या सोईप्रमाणे रक्कम भरून या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
ही योजना लागू होण्यासाठी मूलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असावे लागते.
सूकन्या समृद्धी योजनेसाठी व्याजदर आठ टक्के  निश्चित करण्यात आले आहे. सन २०२२-२०२३ साठी व्याजदर ७.६ टक्के होते यावर्षी त्यामध्ये वाढ करण्यात आली असून सन २०२३-२०२४ साठी व्याजदर ८ टक्के आहे आणी हे व्याजदर जास्त कालावधीसाठी चक्रवाढ व्याजदर असल्याने कमी रक्कम भरून सूद्धा जास्त परतावा मिळतो.
sukanya samrudhi yojana
sukanya samrudhi yojana

sukanya samrudhi yojana

सूकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक पाञता?
१) सूकन्या समृद्धी योजनेचे खाते बँक कींवा पोस्टामध्ये मूलीच्या नावे मूलीच्या वडीलाद्वारे किंवा कायदेशीर पालकाद्वारे उघडणे आवश्यक आहे.
खाते उघडतेवेळी मूलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मूली या योजनेसाठी पाञ नाहीत 
३) एका मूलीसाठी फक्त एकच खाते उघडता येते एक मूलीसाठी एकापेक्षा जास्त सूकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येत नाही.
४) एका कूटूंबाला त्यांच्या दोन मूलीपर्यंत सूकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्याची परवानगी आहे म्हणजे एका मूलीसाठी एक खाते व दूसऱ्या मूलीसाठी दूसरे खाते याप्रमाणे एका कूटूंबाला फक्त दोन सूकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्याची परवानगी आहे. परंतु जर जूळ्या मूली झाल्यानंतर आणखी एक मूलगी जन्मली तर अशावेळी कूटूंबाला तीन सूकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्याची परवानगी असेल.

sukanya samrudhi yojana in marathi

सूकन्या समृद्धी योजनेचे लाभ:-
 सूकन्या समृद्धी योजना ही योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा एक भाग आहे. या योजनेचे प्रमूख लाभ खालीलप्रमाणे आहेत.sukanya samrudhi yojana
१) परताव्याची हमी :- सूकन्या समृद्धी योजना केंद्र शासनाची समर्थीत योजना असल्याने ही योजना परताव्याची हमी देते.
२) अधिक व्याजदर :- 
PPF सारख्या इतर बचत योजनापेक्षा सूकन्या समृद्धी योजनेला अधिक आठ टक्के व्याजदर मिळते.
३) कर सवलत :- 
सूकन्या समृद्धी योजनेच्या कलम 80 C नूसार वार्षिक ५ लक्ष रूपये पर्यंत कर सवलत मिळते.
४) सूकन्या समृद्धी योजना जास्त कालावधीसाठी आहे आणी या योजनेला चक्रवाढ व्याजदराचा लाभ मिळतो त्यामूळे आपण कमी रक्कम गूंतवली तरी आपणाला खूप चांगला परतावा मिळतो.
५) या योजनेमध्ये आपण आपल्या आर्थिक परीस्थीती नूसार किमान रूपये २५० व कमाल रूपये १.५ लाख रक्कम भरू शकतो आपल्या आर्थिक परीस्थीती नूसार रक्कम भरण्याचा हा चांगला फायदा सूकन्या समृद्धी योजनेच्या खातेदाराला मिळतो.
६) सूकन्या समृद्धी योजनेचे खाते देशातल्या कूठल्याही इतर दूसऱ्या बँक किंवा पोस्ट कार्यालयामध्ये स्वतंत्रपणे सहज ट्रान्सफर करता येते.

sukanya samrudhi yojana

सूकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज कसा करावा :-
आपल्याला जवळच्या पोस्ट कार्यालय किंवा बँक मध्ये जावे लागेल त्याठीकाणी आपल्याला सूकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म मिळेल हा फॉर्म भरावा व त्यासोबत KYC कागदपञ पासपोर्ट, आधारकार्ड, व डिपॉजिट राशी जमा करून आपल्याला या योजनेसाठी अर्ज करता येईल.
तसेच सूकन्या समृद्धी योजनेसाठीचा फॉर्मचा नमूना खालील नमूद बँकेच्या बेबसाईटवरून सूद्धा डाऊनलोड करता येईल.
१) भारतीय रीजर्व बँकेची वेबसाईट
२) द इंडिया पोस्ट Office
३) SBI बँकेची वेबसाईट व इतर सार्वजनिक बँकेची वेबसाईट
४) खाजगी क्षेत्रातील बँकाच्या वेबसाईट जसे की ICICI Bank, Axis bank, Hdfc bank,
याप्रमाणे ही होती सूकन्या समृद्धी योजनेची सविस्तर माहीती योजनेसाठी आवश्यक पाञता, लाभ, व अर्ज करण्याची पद्धत या उपयूक्त माहीती प्रमाणे आपण ''sukanya samrudhi yojana" या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Post a Comment

0 Comments