महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सन २०२३-२०२४ या वर्षामध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी व इतर यांञिक बाबी आणी शेती औजारे खरेदीसाठी अनूदान मिळणार आहे याबाबतचा शासन निर्णय आला आहे.
Tractor kharedi sathi shetkaryana anudan
राज्यातील शेतकऱ्यांना चालू वर्षी सन २०२३-२०२४ मध्ये ट्रॅक्टर व इतर यांञिक बाबी खरेदीसाठी अनूदानाचा लाभ मिळावा यासाठी शासनाने ८ सप्टेंबर २०२३ रोजी नवीन शासन निर्णय काढला आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी व पशूसंवर्धन, दूग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने या बाबतचा शासन निर्णय काढला असून या महत्वपूर्ण शासन निर्णयानूसार राज्य पूरस्कृत कृषी यांञिकीकरण योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 'Tractor kharedisathi shetkarayana anudan'
या योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी यांञिकीकरण उपअभियानातील घटक क्रमांक ३ नूसार वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी औजारे व यंञ खरेदीसाठी अनूदान देण्यात येते. तसेच घटक क्रमांक ४ नूसार कृषी औजारे व यंञे खरेदीसाठी बँकानां अनूदान देणे या घटकाची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांञिकीकरण व उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानूसार करण्यात येते.
कृषी यांञिकीकरण योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषि औजारे व यंञ खरेदीसाठी अनूदान देण्यात येते.
Tractor kharedisathi shetkaryana anudan
कृषी यांञिकीकरण योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- राज्य पूरस्कृत कृषी यांञिकीकरण योजनेसाठी महा डिबीटी पोर्टलवर अर्ज करावा.
- कृषी यांञिकीकरण योजनेची अंमलबजावणी महाडिबीटी पोर्टलवर कृषी यांञिकीकरण उप अभियान योजने अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जामधून सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व कामे पूर्ण केलेल्या लाभार्थीनां अनूदानाचे वाटप करण्यात येते.tractor kharedisathi shetkaryana anudan
- राज्य पूरस्कृत कृषी यांञिकीकरण योजनेचे लाभ:-
- राज्य शासनाच्या ८ सप्टेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयानूसार (G.R.) राज्य पूरस्कृत कृषी यांञिकीकरण योजने अंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी व इतर यांञिक बाबी खरेदीसाठी अनूदान देण्यात येणार आहे.
- या योजने अंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी अनूसूचित जाती, अनूसूचित जमाती महीला, अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यासाठी किमतीच्या ५० टक्के किंवा रूपये १.२५ लाख यापैकी जे कमी असेल तेवढे अनूदान या लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे
- तर इतर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या किंमतीच्या ४० टक्के किंवा १लाख रूपये यापैकी जे कमी असेल तेवढे अनूदान लाभार्थीनां शासन निर्णय (G.R.) नूसार मिळणार आहे.
- ट्रॅक्टर व्यतिरीक्त इतर यंत्रे व शेती औजारे खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनूसार व राज्य शासनाच्या १२ सप्टेंबर २०१८ मधील अटी व शर्ती नूसार अनूदान मिळणार आहे.
Tractor kharedisathi shetkaryana anudan
राज्य पूरस्कृत कृषी यांञिकीकरण योजना सन २०२३-२०२४, दिनांक ८ सप्टेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयामधील प्रमूख ठळक बाबी :-
- सन २०२३- २०२४ या वर्षात राज्य पूरस्कृत कृषी यांञिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सदतीस कोटी शहाऐंशी लाख सहा हजार रूपये मंजूर करण्यात आले आहेत.
- कृषी यांञिकीकरण योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या किंमतीच्या चाळीस टक्के किंवा १ लाख रूपये यापैकी जे कमी असेल तेवढे अनूदान मिळणार आहे. तर अनूसूचित जाती, जमाती, महीला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या किंमतीच्या पन्नास टक्के किंवा १.२५ लाख रूपये यापैकी जे कमी असेल तेवढे अनूदान मिळणार आहे.
- ट्रॅक्टर व्यतीरिक्त इतर बाबीसाठी योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र पूरस्कृत कृषि यांञिकीकरण व उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनाचे व कृषि व पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभागाच्या दिनांक १२ सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयामधील अटी व शर्तीचे पालन करावे लागणार आहे.
- राज्य पूरस्कृत कृषि यांञिकीकरण योजनेची क्षेञीय स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानूसार शेञीय अधिकाऱ्यांना उदिष्ट्ये दिली जाणार आहेत. या संदर्भात उदिष्टनिहाय अंमलबजावणी विषयक सविस्तर सूचना सर्व क्षेञीय अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. तसेच महीला शेतकरी, अनूसूचित व अनूसूचित जमाती शेतकरी यांच्यासाठी भौतिक व आर्थिक लक्षांक निर्धारीत करण्यात येणार आहे.
- हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध आहे. "Tractor kharedisathi shetkaryana anudan"
ट्रॅक्टर व इतर यांञिक बाबी खरेदीसाठी इच्छूक शेतकरी या शासन निर्णयामधील तरतूदीनूसार राज्य पूरस्कृत कृषी यांञिकीकरण योजनेचा लाभ घेऊ शकतात.
0 Comments