malariya,dengue, vaccine
मिञांनो या गंभीर आजारापासून संरक्षण करण्यासाठी एक चांगल्या उत्कृष्ट दर्जाच्या प्रतिकारक लसीची गरज होती ती गरज सीरम institute ने पूर्ण केली आहे डेंग्यू आणी मलेरीया या गंभीर आजारावर लस बनवण्यात सीरमच्या शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.
सीरमने डेंग्यू आणी मलेरीया या रोगावर लस तयार करण्यात यश मिळवले आहे आणी वर्षभरात ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे अशी माहीती सीरम इन्सिटीट्यूट sirum insititute चे संस्थापक आणी व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांनी पञकारांना दिली आहे.
कधी होतो डेंग्यू मलेरीयाचा प्रसार ?
काय काळजी घ्यावी ?
डेंग्यू हा रोग एडीस डासामूळे होतो.एडीस डासापासून संरक्षण करणासाठी खालील नमूद सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.
१)राञी झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करा.
२)राञीच्या वेळेस दारे खिडक्या बंद ठेवा.
३)आपला आजूबाजूचा परीसर स्वच्छ ठेवा.आसपास पाणी साठवू देऊ नका.
गटारे,नाल्यातील पाणी वेळोवेळी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करा
आसपास खड्डे ,डबके,असल्यास त्यामध्ये पाणी साठवू देऊ नका.
४) आठवड्यातून एकदा ड्राय डे पाळा ड्राय डे म्हणजे सर्व पाणी साठे रीकामे करा पाणी भरलेले सर्व टाक्या,भांडी,हौद,रीकामे करून स्वच्छ धूवा व नंतर स्वच्छ कपड्याने पूसून कोरडे करा व दूसऱ्या दिवशी पाणी भरा.
५)आपल्या परीसरातील टायर,बाटल्या,प्लास्टिकचे डब्बे,नारळाच्या करवंट्या त्वरीत नष्ट करा व यामध्ये पाणी साठा होऊ देऊ नका कारण यातूनच डासाची उत्पत्ती होते त्यामूळे आपला आसपासचा परीसर स्वच्छ ठेवा व इतरांनाही या बाबत जागरूक करा स्वच्छता ठेवण्याचा व आठवड्यातून एक दिवस ड्राय डे पाळण्याच्या सूचनांचें काटेकोर पालन करा व या सूचनांचां आपल्या परीसरात,गावात,शहरात,
प्रसार करा ठीकठीकाणी जनजागृती करा याबद्दल सोशल मिडीयातून,एकमेकांना भेटून,आपसात चर्चा करून डेंग्यु नियंञणांत आणण्यासाठीच्या उपाययोजनाचां प्रचार करा जेणे करून डेंग्यू चिकूणगुणिया,मलेरीया,
टायफॉईड,या सारख्या आजारांना नियंञणात ठेवण्यात यश मिळेल.
डेंग्यू आजारावरील लक्षणे आणी उपाययोजना.
डेंग्यू आजाराची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.vaccine of dengue malaria
दोन ते सात दिवस खूप जास्त ताप येणे हे डेंग्यू आजाराचे महत्वाचे लक्षण आहे त्याचप्रमाणे मळमळ होणे,उलटी होणे,पोट दूखणे,अशक्तपणा,नाकातून रक्त जाणे,डोळ्याच्या बाजूला दूखणे,चेहऱ्यावरील त्वचा लालसर होणे अशी लक्षणे आढळून आल्यास तो डेंग्यूचा ताप असू शकतो अशा प्रसंगी तात्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्याने त्वरीत औषधोपचार सूरू करावेत यामध्ये दिरंगाई करू नये.
काय उपचार घ्यावा
डेंग्यू व्हायरस रोगावर उपचार करण्यासाठी कोणतेही विशिष्ट प्रकारचे औषध उपलब्ध नाही परंतु आता सिरम इन्सिटीट्यूटच्या शास्त्रज्ञांना लस तयार करण्यात यश आले असून पूढील वर्षी ही लस बाजारात उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.
तर पावसाळ्यामध्ये माहे जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये डेंग्यू टेस्ट Positive येण्याचे प्रमाण जास्त असते असे जिल्हा शासकीय सामान्य रूग्णालय बीड येथे गेल्या पंचवीस वर्षापासून डेंग्यूची एलाइझा टेस्ट करत असलेले ज्योतीबा काळे यांनी सांगितले.
Lab.मध्ये डेंग्यू टेस्ट Positive आल्यानंतर जिल्हाशल्यचिकीत्सक,
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती ट्रीटमेंट व औषधोपचार देण्याचे काम शासकीय रूग्णालयातील तज्ञ वैद्यकीय अधिकारी,डॉक्टर,करत आसतात बीड येथील या शासकीय रूग्णालय प्रमाणेच महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय रूग्णालय मध्ये याच पद्धतीने dengue positive रूग्णांना योग्य ती ट्रीटमेंट व औषधोपचार दिला जातो.
कधी येणार लस ?
सिरम इन्सिटीट्यूटच्या शास्त्रज्ञाचे करावे तितके कौतूक कमीच आहे कारण ज्यावेळेस देश कोरोनाशी झूंज देत होता त्यावेळेस हेच शास्त्रज्ञ मदतीसाठी धावून आले त्यांनी कोरोना विरूद्ध लढण्यासाठी कोरोनाला हरवण्यासाठी लस तयार केली ही लस आपल्या देशातील जनतेसाठी नवसंजिवणी ठरली असेच म्हणावे लागेल सिरमने तयार केलेल्या या लसीमूळे अनेकांचें प्राण वाचले या लसीमूळे नक्कीच देश जिंकला व कोरोना हरला.
केंद्र व राज्य सरकारने ही परीस्थीती खंबीरपणे व नियोजनबद्ध पद्धतीने हाताळली.
देशातील जनतेला सरकारने मोफत लस उपलब्ध करून दिली त्याचा फायदा आपल्या देशातील कोट्यवधी जनतेला झाला.
सीरम इन्सिटीट्यूटनेच या लसीचे उत्पादन केले एवढ्या मोठ्या कोट्यावधी जनतेला सीरम इन्सिटीट्यूटने ही लस कमी पडू दिली नाही.
त्याचप्रमाणे आता डेंग्यू मलेरीया या रोगावर लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याने डेंग्यू आणी मलेरीया या गंभीर आजारावर मात करण्यास सोपे होणार आहे आणी नक्कीच एक दिवशी आपला भारत देश डेंग्यू मूक्त होणार आहे यात शंका नाही.
"vaccine of dengue maleria"
मिञानों मला खाञी आहे तूम्हाला हे Article आवडले असेल vaccine of dengue maleria या आर्टीकल मधून तूम्हाला उपयूक्त माहीती मिळाली असेल आणी तूम्ही हे आर्टीकल इतर लोकांसोबत नक्कीच शेअर कराल धन्यवाद.
0 Comments