एशियन गेम्स मध्ये अकरावा दिवस गाजवला भारतीय धावपटूंनी Ashiyan Games

Ashiyan games 2023
Ashiyan Games 2023

Ashiyan gemes 2023 चीनमध्ये एशियन गेम्स सुरू आहेत एशियन गेम्स मध्ये भारतीय धावपटू शानदार कामगिरी करत आहेत. एशियन गेम्सचा अकरावा दिवस भारतीय धावपटूंनी गाजवला एशियन गेम्सच्या 11व्या दिवशी भारतीय धावपटूंनी चमकदार कामगिरी केली आहे.
 जाणून घेऊ याविषयी अधिक माहिती.

एशियन गेम्स मध्ये अकरावा दिवस गाजवला भारतीय धावपटूंनी Ashiyan Games 2023

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई खेळामध्ये भारतीय धावपटूंनी चमकदार कामगिरी करत सूवर्णपदक व तीन रौप्य पदके जिंकली आहेत.

 तर कुस्तीमध्ये भारतीय कुस्तीपटू सुनील कुमारने 87 किलो वजन गटामध्ये कास्य पदक जिंकले आहे. 'Ashiyan games'

भारतीय धावपटूंची चमकदार कामगिरी

भारतीय पुरुष संघाने 400 मीटर रिले स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय पुरुष संघाने 400 मीटर रिले स्पर्धे मध्ये चमकदार कामगिरी करत तीन मिनिटे व 1.58 सेकंदामध्ये शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले आहे. 

महिलांच्या 400 मीटर रिले स्पर्धेत महिलांच्या संघाने दुसरे स्थान पटकावत रौप्य पदक जिंकले आहे.

 तर भारतीय महिला धावपटू हर मिलन बेन्स हीने 800 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत दोन मिनिटे आणि 03.75 सेकंदा मध्ये धावण्याची शर्यत पूर्ण करून भारतासाठी आणखी एक रौप्य पदक पटकावले आहे यावर्षीच्या एशियन गेम्स मधील हे दुसरे रौप्य पदक तिने जिंकले आहे या अगोदरही तीने 1/10/2023 रोजी महिलांच्या 1500 मीटर शर्यतीमध्ये रौप्य पदक जिंकले होते. Ashiyan Games

बीडचा भूमिपुत्र असलेल्या मराठमोळ्या अविनाश साबळे याने स्पर्धेतील दुसरे पदक पटकावले आहे या अगोदर त्याने 3000 मीटर स्टेपल चेस मध्ये सुवर्णमय कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले होते.

आशा प्रकारे भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी एशियन गेम्स मध्ये सुरूच असून भारताच्या पदकांची संख्या 81 झाली आहे.

भारताने आतापर्यंत 18 सुवर्ण 31 रौप्य व 32 कास्य पदके जिंकली असून एकूण 81 पदकासह भारत चौथ्या स्थानावर आहे.

 तर मित्रांनो ही होती एशियन गेम्स मधील भारतीय खेळाडूंच्या खेळा विषयीची महत्त्वाची अपडेट मला खात्री आहे की तुम्हाला "Ashiyan Games" हा लेख नक्कीच आवडला असेल व हा लेख संपूर्ण वाचल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार मानतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments