Maharashtra PWD Vacancy महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती निघाली आहे या विषयी सविस्तर माहीती खालीलप्रमाणे
महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी भरती
पदाचे नाव, व पदसंख्या खालीलप्रमाणे
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य - 532
2 कनिष्ठ अभियंता (विद्युत) - 55
3 कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ - 05
4 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक - 1378
5 लघुलेखक (उच्च श्रेणी) - 8
6 लघुलेखक (निम्न श्रेणी) - 02
7 उद्यान पर्यवेक्षक - 12
8 सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ - 09
9 स्वच्छता निरीक्षक - 01
10 वरिष्ठ लिपीक - 27
11 प्रयोगशाळा सहाय्यक - 05
12 वाहन चालक - 02
13 स्वच्छक - 32
14 शिपाई - 41
अशा प्रकारे एकूण 2109 जागेसाठी पदभरती होणार आहे.
तूम्हाला "Maharashtra PWD Vacancy" हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments