Health Department Vacancy आरोग्य विभागामध्ये नोकरीची संधी आहे त्या बाबतची जाहीरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीनूसार जालना जिल्ह्यामध्ये पदभरती होणार आहे.
जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
आरोग्य विभागामध्ये नोकरीची संधी.
जालना जिल्ह्यामध्ये विविध शासकीय रूग्णालयामध्ये रिक्तपदी नोकर भरती होणार आहे. 'Health Department Vacancy'
जालना जिल्ह्यामध्ये गट अ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी यांची पदे थेट मूलाखती द्वारे भरली जाणार आहेत.
जालना जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांची जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या अधिनस्त रिक्त असलेल्या संस्थेतील 16 रिक्त पदे व जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना यांच्या अधिनस्त असलेल्या संस्थेतील चार रिक्त पदे असे एकूण वीस पदे कंत्राटी पद्धतीने 11 महिन्याच्या कालावधी करिता भरली जाणार आहेत.
ही पदे कागदपञे तपासणी व थेट मूलाखती द्वारे भरली जाणार आहेत.
सर्वप्रथम प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केली जाणार आहे त्यानंतर छाननी मध्ये पाञ झालेल्या उमेदवारांची मूलाखत घेतली जाणार आहे.
मूलाखती साठी आवश्यक कागदपञे
- पदवी व पदव्यूत्तर पदवीचे गूणपञक व प्रमाणपञे
- वयाचा दाखला
- अनूभव प्रमाणपञ
- मेडीकल कौन्सीलचे नोंदणी प्रमाणपञ
- अलिकडील काळातील दोन फोटो
कशी होणार निवड प्रक्रिया
मूलाखतीचा दिनांक - 12/10/2023
अर्जाची नोंदणी व छाननी - सकाळी 11 ते 12 वाजता
मूलाखतीचे ठीकाण - जिल्हाधिकारी कार्यालय जालना. Health Department Vacancy सर्वप्रथम अर्जाची छाननी करण्यात येणार आहे अर्जाच्या छाननी मध्ये पाञ ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
कीती मिळणार वेतन
- अदिवासी व दूर्गम भागात काम करणाऱ्या MBBS अर्हताधारक उमेदवारांना दरमहा रूपये 80000 वेतन मिळणार.
- व इतर भागासाठी त्यांना दरमहा 75000 रूपये वेतन मिळणार आहे
- तर पदव्यूतर पदवी अर्हताधारकांना अदिवासी व दूर्गम भागाकरिता 90000 रूपये व इतर भागाकरिता त्यांना दरमहा 85000 रूपये वेतन मिळणार आहे.
0 Comments