Job Vacancy In Nashik नाशिक जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामध्ये विविध पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे त्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जाहिरात प्रसिद्ध केली आहे या पद भरती बाबतची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागामध्ये पद भरती
नाशिक जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागातील विविध संस्थांमध्ये रिक्त जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने मानधन तत्त्वावर पद भरती निघाली आहे. 'Job Vacancy in Nashik'
यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून या जाहिरातीनुसार इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील विविध संस्थांमध्ये एकूण 17 पदांसाठी व रिक्त असलेल्या 54 जागांसाठी ही पद भरती होणार आहे.
या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत
तर अशा या 17 प्रकारच्या पदासाठी पदभरती होणार आहे. Job Vacancy in Nashik
पद भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि दिनांक व ठिकाण
इत्यादी आवश्यक प्रति सह परिपूर्ण भरलेले विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 23/10/2023 ते दिनांक 1/11/2023 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा रुग्णालय आवार जिल्हा प्रशिक्षण केंद्र समोर नाशिक येथे पोस्टाद्वारे अथवा प्रत्यक्ष सादर करावयाची आहेत.
सविस्तर जाहिरात व विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
तर ही होती नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या पद भरती विषयीची सविस्तर माहिती.
0 Comments