उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात नोकरीची संधी Job Vacancy


Job Vacancy
Job Vacancy

Job Vacancy महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नोकरीचे संधी उपलब्ध झाली आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयात नोकर भरतीची जाहिरात निघाली आहे.

याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

शासकीय रुग्णालयात नोकरीची संधी Job Vacancy

उस्मानाबाद जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान या योजनेअंतर्गत नोकर भरती होणार आहे 'Job Vacancy' बाबतची जाहिरात जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीने प्रसिद्ध केली आहे या जाहिराती मधील अटी व शर्तीनुसार ही नोकर भरती कंत्राटी पद्धतीने होणार असून निवड झालेल्या उमेदवारांना एकत्रित मानधन देण्यात येणार आहे.

कोणत्या पदांची होणार भरती.

एंटोमोलॉजिस्ट - एकूण रिक्त पदे - 7
पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट - एकूण रिक्त पदे - 9
लॅब टेक्निशियन - एकूण रिक्त पदे - 14

नियुक्तीचे ठिकाण
उस्मानाबाद जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये नियुक्ती देण्यात येणार आहे. Job Vacancy

वयोमर्यादा 
या पद भरतीसाठी वयोमर्यादा खालील प्रमाणे.
खुल्या प्रवर्गासाठी - 18 ते 38 वर्षे
मागास प्रवर्गासाठी - 18 ते 43 वर्ष
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा पाच वर्षे शिथिल असेल.
 
पद निहाय एकत्रित वेतन खालील प्रमाणे
Entomologists - 40000
Public Health Spcialists - 35000
Lab Technician - 17000

पदभरती साठी आवश्यक शैक्षणिक अर्हता 
Entomologists - 
Msc zoology आणी पाच वर्षाचा अनूभव आवश्यक.
Public Health Specialists - 
पदवीधर आणी MPH/ MHA / MBA डिप्लोमा.
Lab Technician - 12 th आणी डिप्लोमा.

अर्ज करण्याची पद्धत

अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे असून विहित नमुन्यात परिपूर्ण भरलेल्या अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे व रुपये 150 चा राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी जोडायचा आहे.
अर्ज करण्याची तारीख
दिनांक 13/10/2023 तारखेपर्यंत सायंकाळी 6.15 पर्यंत अर्ज स्विकारले जातील.
अर्ज सादर करायचे ठिकाण
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय रूम नंबर 218 दुसरा मजला जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे अर्ज सादर करायचे आहेत
तर ही होती आरोग्य विभागातील नोकर भरतीची सविस्तर माहिती
तुम्हाला "Job Vacancy" हा लेख आवडला असेल अशी आशा करतो व हा लेख संपूर्ण वाचल्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments