मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली पालकमंत्र्यांची सुधारित यादी Ministers List

पालकमंञी सूधारीत यादी महाराष्ट्र
पालकमंञी सूधारीत यादी महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यातील पालकमंत्री पदाविषयी महत्त्वाची बातमी समोर आली आहे अनेक दिवसापासून पालकमंत्री जाहीर होण्याची चर्चा राज्यामध्ये सुरू होती आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी प्रसिद्ध केली आहे जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.

बारा जिल्ह्याचे पालक मंत्र्यांची सुधारित यादी जाहीर Ministers List announced 

महाराष्ट्र राज्यातील बारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी 'ministers list' महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.

 तर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे असतील.

हसन मुश्रिफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. चंद्रकांत दादा पाटील हे सोलापूर व अमरावतीचे पालकमंत्री असतील.

 तर परभणीचे पालकमंत्री पद संजय बनसोडे यांना देण्यात आले आहे. ministers list

बारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जिल्हा निहाय खालील प्रमाणे आहे.

अजित पवार - पुणे
राधाकृष्ण विखे पाटील - अकोला
चंद्रकांत दादा पाटील - सोलापूर
चंद्रकांत दादा पाटील - अमरावती
सुधीर मुनगंटीवार - वर्धा
विजयकुमार गावित - भंडारा
दिलीप वळसे - पाटील बुलढाणा
हसन मूश्रिफ - कोल्हापूर
धर्मराव बाबा आत्राम - गोंदिया
धनंजय मुंडे - बीड
संजय बनसोडे - परभणी
अनिल पाटील - नंदुरबार

तर ही होती 12 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी  "ministers list" ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments