Man Blowing Turha Symbol राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह बहाल केले आहे.
याबाबतचा निर्णय भारतीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. जाणून घेऊ याबाबत सविस्तर माहिती.
शरद पवार गटाला मिळाले तुतारी चिन्ह निवडणूक आयोगाचा निर्णय Man Blowing Turha Symbol
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने तूतारी फूंकणारा माणूस हे चिन्ह बहाल केले आहे.
या बाबतचा निर्णय भारतीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेतला आहे. Man Blowing Turha Symbol राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माननीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवार गटाला चिन्ह वाटप करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने तुतारी फूंकणारा माणूस हे चिन्ह शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीपर्यंत दिले आहे. याबाबतचे पत्र भारतीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिले आहे.
निवडणूक आयोगाने यापूर्वीच शरद पवार गटाच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव दिलेले आहे पण चिन्ह बहाल केले नव्हते.
आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुतारी फूंकणारा माणूस हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला बहाल करण्यात आले आहे.
विधानसभा अध्यक्ष यांनी दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी घोषित केलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाचे असल्याचा निर्णय दिला होता.
त्यानंतर शरद पवार गटाच्या वतीने पक्षाच्या नवीन नावाचे व चिन्हाचे तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव शरद पवार गटाला दिले होते. Sharad Pawar Gat Party Symbol
परंतू चिन्ह वाटप करण्यात आले नव्हते आता निवडणूक आयोगाने तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह शरद पवार गटाला बहाल केले असून लोकसभा निवडणुकीपर्यंत हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
0 Comments