मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana
Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 5/2/2024 रोजी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. 

या बैठकी मध्ये विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे ही मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये इतर निर्णयासह मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहिती.

मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये Mukhyamantri Vayoshri Yojana

सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे राज्य शासनाची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. 'Mukhyamantri Vyoshri Yojana'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि मंत्रिमंडळातील सदस्य, उपस्थित होते. 

या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेसह 20 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. 

सर्वात महत्त्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना होणार आहे. 

ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपये आहे अशा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

केंद्र शासनाची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबविण्यात येते मात्र आता राज्य शासनाने मान्यता दिलेली मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. 

या योजनेसाठी 480 कोटी रुपयांच्या खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. 

आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एकर कमी थेट लाभ लाभार्थी जेष्ठ नागरिकांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.

खालील तरतुदीनुसार राबविण्यात येणार मुख्यमंत्री वयोश्री योजना

  • राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. 
  • दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेल्या 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे. 
  • ज्येष्ठा मध्ये अपंग, अशक्तपणा, याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
  • आरोग्य विभागामार्फत जेष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. 
  • केंद्र शासनाची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. 
  • या योजनेसाठी 480 कोटी रुपयांच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

अशा पद्धतीने मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. "Mukhyamantri Vayoshri Yojana" 

राज्यात दोन लाख रोजगार,स्वयंरोजगार निर्माण करण्यात येणार, जेष्ठ नागरीकांनाही मिळणार महत्वाचे लाभ मंञीमंडळ बैठकीत निर्णय

तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments