Staff selection commission (SSC) केंद्र शासन अंतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. SSC मध्ये विविध पदासाठी एकूण 2049 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध पदाच्या 2049 जागा दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी
स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये अटेंडंट, मेडिकल अटेंडंट, वैद्यकीय अधिकारी महिला, नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट, अकाउंटंट, फिल्डमन, प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर, इंजिनियर, स्टॉकमन, सुपरवायझर, फिजिओथेरपीस्ट, स्टाफ कार ड्रायव्हर, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, क्लर्क, कॅन्टीन परिचर, यासह इतर विविध पदांच्या एकूण 2049 जागांसाठी भरती निघाली आहे. Job vacancy in ssc
ही पदे केंद्र शासन अंतर्गत असून भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा दिनांक व कालावधी:- दिनांक 26/2/2024 ते दिनांक 18/3/2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येतील.
संगणक आधारित परीक्षेचा दिनांक (Computer based examination date) :- 6 ते 8 मे 2024
अर्ज भरत असताना काही अडचण उद्भवल्यास टोल फ्री हेल्पलाइन नंबर :- 18003093063
एससी, एसटी, उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये पाच वर्षाची शिथिलता आहे तर ओबीसी उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये तीन वर्षाची शिथिलता आहे.
0 Comments