सशस्त्र सेना बल मेडिकल कॉलेज पुणे भरती 2024 Armed Forces Medical College Job Vacancy 2024

Armed Forces Medical College Pune Vacancy
Armed Forces Medical College Vacancy

Armed Forces Medical College Vacancy सशस्त्र सेना मेडिकल कॉलेज पुणे येथे नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहिती.

सशस्त्र सेना बल मेडिकल कॉलेज पुणे भरती 2024

भारत सरकार मान्यता प्राप्त सिकलसेल स्क्रीनिंग प्रकल्पासाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये तसेच सशस्त्र सेना बल मेडिकल कॉलेज पुणे व नंदुरबार येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर व ज्युनिअर रिसर्च फेलो ही दोन पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. 'Armed Forces Medical College Vacancy'

पदाचे नाव - डाटा एन्ट्री ऑपरेटर एकूण जागा - 1 ज्युनियर रिसर्च फेलो एकूण जागा - 1

एकूण एकत्रित वेतन व नोकरीचे ठिकाण

  • डाटा एन्ट्री ऑपरेटर वेतन - रूपये 24800 नोकरीचे ठिकाण - नंदुरबार जिल्हा.
  • ज्युनियर रिसर्च फेलो वेतन - रूपये 31000 नोकरीचे ठिकाण सशस्ञ सेना बल मेडिकल कॉलेज पुणे, आणी नंदुरबार.

अर्ज करण्याची पद्धत, पत्ता, व शेवट दिनांक.

उमेदवारांनी आपल्या पूर्ण बायोडाटासह परिपूर्ण भरलेले अर्ज रजिस्टर पोस्टद्वारे जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय साक्री रोड नंदुरबार - 425412 येथे दिनांक 25 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत पाठवायचे आहेत.

अर्ज संबंधित कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर मेडिकल कॉलेजच्या वेबसाईटवर मुलाखतीचा दिनांक, वेळ, व ठिकाण निश्चित करण्यात येईल. 

तसेच पात्र उमेदवारांना ईमेल व एसएमएसद्वारे सुद्धा याविषयी सूचित करण्यात येईल. "Armed Forces Medical College Vacancy"

या बाबतची अधिकृत वेबसाईट - www.afmc.in

जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments