Dearness Allowance increase Government Employees महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ केंद्र शासनाच्या दिनांक 12/03/2024 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू .
महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय (जीआर) महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने दिनांक 26 मार्च 2024 रोजी निगर्मित केला आहे. 'Dearness Allowance increase Government Employees'
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या दिनांक 12/03/2024 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापणानुसार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी पासून लागू करण्यात आलेली चार टक्के महागाई भत्ता वाढ व ज्ञापणात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी यांना दिनांक 1/1/2024 पासून 50% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील. यापूर्वी महागाई भत्ता 46 टक्के होता.
सदरील महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात येणार आहे. "Dearness Allowance increase Government Employees"
0 Comments