Loksabha general elections announcement 16 मार्च 2024 रोजी होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा

Loksabha election announcement
Loksabha election announcement  

उद्या दिनांक 16 मार्च 2024 रोजी देशातील सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे याचबरोबर मुदत संपलेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे सुद्धा वेळापत्रक जाहीर होणार आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 उद्या होणार घोषणा

लोकसभा निवडणूक आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक घोषित करण्यासाठी 16 मार्च 2024 रोजी दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. Loksabha election announcement 

भारतीय निवडणूक आयोगाच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केली जाणार आहे.

आदर्श आचारसंहिता होणार लागू

उद्या दिनांक 16 मार्च 2024 रोजी दुपारी तीन वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणूक व मुदत संपत असलेल्या काही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा करणार आहे.

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच आदर्श आचारसंहिता लागू होत असते त्यामुळे उद्या दिनांक 16 मार्च 2024 रोजी निवडणुकीची घोषणा (Loksabha election announcement) झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे.

Post a Comment

0 Comments