शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द पाळला मूख्यमंञी यांची पञकार परीषदेत माहीती. Maharashtra Cm Press Conference

Maharashtra Cm Press Conference
Maharashtra Cm Press Conference 

Maharashtra Cm Press Conference नूकतेच महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन यशस्वीपणे पार पडले. या अधिवेशनानंतर आयोजित पञकार परीषदेत मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. 

यावेळी मूख्यमंञी यांनी शासकीय कर्मचारी व तसेच इतर विषयावर सूद्धा उपस्थितांशी संवाद साधला जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.

शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द पाळला - मूख्यमंञी एकनाथ शिंदे.

महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपन्न झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पञकार परीषदेत शासकीय कर्मचाऱ्यांना सूधारीत निवृत्ती वेतन योजना देण्या संदर्भातील निर्णयाबरोबरच इतर मूद्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी मनमोकळे पणाने संवाद साधला. Maharashtra Cm Press Conference 

मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या पञकार परीषदेतील ठळक मूद्दे खालीलप्रमाणे.

  • विधिमंडळाच्या अर्थंसंकल्पिय अधिवेशनात लोकांच्या हिताचे विविध निर्णय घेण्यात आले. देशाच्या विकासात योगदान देणारा अंतरिम अर्थसंकल्प मांडल्याने हे अधिवेशन यशस्वी झाले असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
  • अधिवेशनात नऊ विधेयके संमत झाली. 
  • वन ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वाटचालीसाठी पूरक व देशाच्या विकासात योगदान देणारा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला. 
  • याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात दिलेला शब्द पाळला. सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या त्रुटी दूर करून आरक्षण दिले. यासाठी अधिसूचनाही काढण्यात आली. 
  • १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन देण्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. 
  • यासंबंधी शासकीय कर्मचाऱ्यांना शब्द दिला होता, तो या निमित्ताने पाळला,असे मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी पञकार परीषदे दरम्यान सांगितले.

अशाप्रकारे विविध मूद्यासंदर्भात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आयोजित करण्यात आलेल्या पञकार परीषदेत मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला व अधिवेशनात घेण्यात आलेल्या महत्वाच्या निर्णयाची माहीती दिली. Maharashtra Cm Press Conference 

यावेळी मंञी दादाजी भूसे, मंञी शंभूराज देसाई, आमदार भरत गोगावले यांची प्रामूख्याने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments