maharashtra Police Bharti 2024 राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार आहे. विविध संवर्गातील 14294 रिक्त जागा भरण्यासाठी पोलीस भरती होणार आहे. जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहिती.
महाराष्ट्र पोलीस भरती - 2024
महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 14294 जागा भरण्यासाठी पोलीस भरती होणार असून पोलीस भरती 2024 साठी 5 मार्च 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
दिनांक 5 मार्च ते 31 मार्च 2024 या कालावधीमध्ये पोलीस भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 'Maharashtra Police Bharti 2024'
पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता - इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :- पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 वर्षे आहे.
तर राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे आहे.
पोलीस भरती 2024 साठी शूल्क :-
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता शूल्क रुपये 450 आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता भरती शूल्क रुपये 350 आहे.
पोलीस भरती 2024 साठी जिल्हानिहाय रिक्त पदांची संख्या खालील प्रमाणे.
- छत्रपती संभाजीनगर :- लोहमार्ग पोलीस शिपाई - 80, ग्रामीण पोलीस शिपाई - 126, पोलीस शिपाई चालक - 21, पोलीस शिपाई - 212 कारागृह पोलीस शिपाई - 315, बँन्डसमन - 8
- रायगड अलिबाग पोलीस शिपाई चालक - 31
- पुणे ग्रामीण पोलीस शिपाई - 448
- पूणे लोहमार्ग पोलीस शिपाई - 50,लोहमार्ग पोलीस शिपाई चालक - 18, पोलीस शिपाई चालक - 48
- सिंधुदुर्ग पोलीस शिपाई - 118 पोलीस शिपाई चालक - 24
- मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई - 51, पोलीस शिपाई चालक - 04,
- पोलीस शिपाई नवी मुंबई - 185
- ठाणे शहर - चालक पोलीस शिपाई - 20, पोलीस शिपाई- 666
- ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई - 81, पोलीस शिपाई चालक - 38
- जालना पोलीस शिपाई -102 पोलीस शिपाई चालक - 23
- बीड पोलीस शिपाई चालक - 5 पोलीस शिपाई - 165
- लातूर पोलीस शिपाई चालक - 20, पोलीस शिपाई - 44
- परभणी पोलीस शिपाई चालक - 30, पोलीस शिपाई - 11
- नांदेड पोलीस शिपाई - 134 पोलीस शिपाई काटोल SRPF - 86
- अमरावती शहर पोलीस शिपाई - 74
- वर्धा पोलीस शिपाई - 20
- भंडारा पोलीस शिपाई - 60
- चंद्रपूर पोलीस शिपाई - 146
- गोंदिया पोलीस शिपाई - 110
- गडचिरोली पोलीस शिपाई - 742
- नाशिक शहर पोलीस शिपाई - 118
- नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई - 124
- अहमदनगर पोलीस शिपाई - 25 पोलीस शिपाई चालक - 39
- दौंड SRPF पोलीस शिपाई - 224
- जळगाव पोलीस शिपाई - 137
- सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई - 85 पोलीस शिपाई चालक 9
- मुंबई पोलीस शिपाई - 2572
- दक्षिण विभाग मुंबई कारागृह पोलीस शिपाई - 717 हिंगोली पोलीस शिपाई - 222
- पोलीस शिपाई SRPF कूसडगाव - 83
- धुळे पोलीस शिपाई - 57 नंदुरबार पोलीस शिपाई - 151
- सातारा पोलीस शिपाई - 196
- अकोला पोलीस शिपाई - 195
- धाराशिव पोलीस शिपाई - 99
- अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई - 198
- पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई - 262
- सोलापूर पोलीस शिपाई चालक - 13
- सातारा पोलीस शिपाई चालक - 39
- SRPF धूळे पोलीस शिपाई - 173
- SRPF पुणे गट 1 पोलीस शिपाई - 362
- एसआरपीएफ मुंबई पोलीस शिपाई - 446
- एसआरपीएफ नवी मुंबई पोलीस शिपाई - 344
- एसआरपीएफ पोलीस शिपाई छत्रपती संभाजीनगर - 173
- एसआरपीएफ पोलीस शिपाई नागपूर - 242
- एसआरपीएफ पोलीस शिपाई जालना - 248
- एसआरपीएफ पोलीस शिपाई कोल्हापूर - 182
- एसआरपीएफ पोलीस शिपाई दौंड गट 7 - 230
- एसआरपीएफ पोलीस शिपाई सोलापूर - 240
- एसआरपीएफ पोलीस शिपाई देसाईगंज - 189
- एसआरपीएफ पोलीस शिपाई गोंदिया - 133
- पोलीस शिपाई नागपूर लोहमार्ग - 4
- कारागृह पोलीस शिपाई पूणे - 513
- पोलीस शिपाई बँड्समन सातारा - 12
- पोलीस शिपाई बँड्समन सातारा - 6
- पोलीस शिपाई बँड्समन सातारा - 9
- पोलीस शिपाई बँड्समन सातारा - 8
- पोलीस शिपाई बँड्समन सातारा - 3
- पोलीस शिपाई बँड्समन मूंबई - 24
- महाराष्ट्र पोलीस एकूण रिक्त जागा - 14294
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा.
स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध पदाच्या 2049 जागा दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी
0 Comments