पोलीस भरती 2024 आजपासून 31 मार्चपर्यंत करता येतील अर्ज Online Application Maharashtra Police Bharti

Maharashtra Police Bharti Online Application
Maharashtra Police Bharti Online Application

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आजपासून पोलीस भरतीला सूरवात झाली आहे. 

विविध संवर्गातील 14294 रिक्त जागा भरण्यासाठी पोलीस भरती सूरू झाली आहे. जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहिती.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 Police Bharti online Application. 

महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 14294 जागा भरण्यासाठी पोलीस भरतीला आज दिनांक 5 मार्च 2024 पासून सूरूवात झाली आहे. 'Maharashtra Police Bharti Online Application'

पोलीस भरती 2024 साठी आजपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

दिनांक 5 मार्च ते 31 मार्च 2024 या कालावधीमध्ये पोलीस भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :-  पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 वर्षे आहे. तर राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे आहे

पोलीस भरती 2024 साठी शूल्क 

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता शूल्क रुपये 450 आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता भरती शूल्क रुपये 350 आहे.

खालील चार सूलभ टप्प्यानूसार पोलीस भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

पोलीस भरतीसाठी नवीन उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे चार सुलभ टप्पे आहेत.

  • सर्वप्रथम उमेदवारांना नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावे लागणार आहे.
  • नोंदणी केल्यानंतर लॉगिन करायचे आहे.   
  • भरती पोर्टलवर लॉगिन झाल्यानंतर अर्ज करायचा आहे. 
  • आणि शेवटी शूल्क भरणा करायचा आहे.

आशा प्रकारे या चार सूलभ टप्प्यानुसार पोलीस भरतीसाठी अर्ज करायचा आहे. "Maharashtra Police Bharti Online Application"

आपल्या जिल्ह्यातील जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भरती पोर्टलवर अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments