पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे शिक्षक पदाच्या एकूण 327 जागा Pimpri Chinchwad Mahanagar Palika teachers requirement

Pimpri Chinchwad Mahanagar Palika teachers requirement
Pimpri Chinchwad Mahanagar Palika teachers requirement

Pimpri Chinchwad Mahanagar Palika teachers requirement पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे शिक्षक पदाच्या एकूण 327 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी अस्थापनेवर गट क संवर्गातील सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक ही पदे एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. 'Pimpri Chinchwad Mahanagar Palika teachers requirement'

पदांचा तपशील

मराठी माध्यम एकूण पदे :- 245
  • सहाय्यक शिक्षक पदसंख्या :- 151 
  • पदवीधर शिक्षक पदसंख्या :- 94 
  • मराठी माध्यम एकूण पदसंख्या :- 245
उर्दू माध्यम एकूण पदे :- 66
  • सहाय्यक शिक्षक पदसंख्या :- 33 
  • पदवीधर शिक्षक पद संख्या :- 33 
  • उर्दू माध्यम एकूण पदे :- 66
हिंदी माध्यम एकूण पदे :- 16  
  • सहाय्यक शिक्षक पद संख्या :- 05 
  • पदवीधर शिक्षक पदसंख्या :- 11 
  • हिंदी माध्यम एकूण पदे - 16

शैक्षणिक अर्हता मराठी माध्यम :- 

  • सहाय्यक शिक्षक :- एचएससी; डी.एड. 
  • पदवीधर शिक्षक :- एचएससी, डी.एड., बीएससी., बीएड.(विज्ञान  विषय) एचएससी, डी.एड., बीए., बीएड. (भाषा विषय)
हिंदी व उर्दू माध्यम शैक्षणिक अर्हता.
  • सहाय्यक शिक्षक :- एचएससी, डी.एड, 
  • पदवीधर शिक्षक :- एचएससी,डीएड.,बीएससी. बी.एड., (विज्ञान विषय) एचएससी,डी.एड., बीए., बी.एड. (भाषा /समाजशास्त्र विषय). Pimpri Chinchwad Mahanagar Palika teachers requirement

अर्ज सादर करण्याचा कालावधी व पत्ता. 

पात्र व इच्छुक उमेदवारांनी सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक या पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज मा.अति. आयुक्त(१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने करावा. 

शिक्षक भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज दिनांक 1/4/2024 ते दिनांक 16/4/2024 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भा. पाटील  मनपा प्राथ. शाळा पिंपरीगाव येथे वेळेत समक्ष सादर करावा. "Pimpri Chinchwad Mahanagar Palika teachers requirement"

जाहिरात व विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Teacher Vacancy Primary Sainik School Satara प्राथमिक सैनिक शाळा सातारा येथे शिक्षक पदाच्या जागा

Post a Comment

0 Comments