स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये इंजिनियर सिव्हील,मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल पदाच्या एकूण 968 जागा

Ssc engineer recruitment 2024
Ssc engineer recruitment 2024

Staff Selection Commission engineer recruitment 2024 केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये इंजिनियर पदाची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून अर्ज करण्याची मूदत 18 एप्रिल 2024 पर्यंत आहे. 

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 

केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये इंजिनिअर या पदासाठी नोकर भरती होणार आहे. यासाठी कर्मचारी निवड आयोगाने अर्ज मागविले आहेत. 'Staff Selection Commission engineer recruitment 2024'

केंद्र शासनाच्या विविध संस्था / कार्यालयासाठी अभियंता सिव्हील, मेकॅनिकल, आणि इलेक्ट्रिकल ही गट ब अराजपत्रित संवर्गातील एकूण 968 पदे सातव्या वेतन आयोगाच्या 35400 - 112400 या वेतनश्रेणीनुसार भरण्यात येणार आहेत. 

पदभरती संदर्भातील महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी :- 28/3/2024 ते 18/4/2024 
  • ऑनलाइन शूल्क भरण्याचा शेवट दिनांक व वेळ :- 19/4/2024 (23ः00 वाजेपर्यंत).
  • संगणक आधारीत परीक्षा पेपर - 1 :- दिनांक 4/6/2024 ते 6/6/2024
  • संगणक आधारीत परीक्षा पेपर - 2 :- कर्मचारी निवड आयोगाच्या वतीने उमेदवारांना नंतर सूचित करण्यात येईल.

पदभरतीसाठी इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यास कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास उमेदवारांनी 18003093063 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. "Staff Selection Commission engineer recruitment 2024"

वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, व इतर सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करावी.

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा.

पदभरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments