Teacher Vacancy Primary Sainik School Satara प्राथमिक सैनिक शाळा सातारा येथे शिक्षक व फिजिकल इन्स्ट्रक्टर या संवर्गातील जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
शिक्षक भरती प्राथमिक सैनिक शाळा सातारा 2024
प्राथमिक सैनिक शाळा सातारा येथे शिक्षक पदाच्या एकूण 5 जागा व फिजिकल इन्स्ट्रक्टर पदाच्या 1 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 'Teacher Vacancy Primary Sainik School Satara'
- शिक्षक पदासाठी उमेदवार डीएड किंवा टीईटी सह पदवीधर असावा.
- फिजिकल इन्स्ट्रक्टर या पदासाठी उमेदवार डीएड किंवा बीपीएड उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा - दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी पर्यंत 21 ते 40 वर्ष.
वेतन - एकत्रित मानधन रुपये 12000 असून पुढील वर्षी वेतनामध्ये वाढ करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत व पत्ता.
इच्छुक उमेदवारांनी सर्व शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रति व अनुभव प्रमाणपञासह परिपूर्ण भरलेलाअर्ज प्रायमरी सैनिक स्कूल सातारा सातारा - 415001 महाराष्ट्र. या पत्त्यावर दिनांक 30 मार्च 2024 पर्यंत पोस्टाद्वारे किंवा समक्ष सादर करायचा असून ईमेल द्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
परीक्षेचा दिनांक - परीक्षेचा दिनांक, ठिकाण आणि परीक्षेचा प्रकार याबाबत उमेदवारांना मोबाईल, दूरध्वनी व ईमेलद्वारे स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण - प्राथमिक सैनिक शाळा सातारा.
परीक्षेचे ठिकाण - प्राथमिक सैनिक शाळा सातारा - 415001 महाराष्ट्र. "Teacher Vacancy Primary School Satara"
सशस्त्र सेना मेडिकल कॉलेज पुणे भरती 2024 Armed forces medical college job vacancy 2024
0 Comments