जिल्हा व सञ न्यायालय सोलापूर कर्मचारी भरती - 2024

District court solapur recruitment
District court solapur recruitment

जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर येथे ई सेवा केंद्र करिता कर्मचारी भरती होणार असून याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर पदभरती

ई सेवा केंद्र जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे त्यानुसार पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 'District court solapur recruitment'

अर्ज सादर करण्याची पद्धत, दिनांक व पत्ता.

  • अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन.
  • नोकरीचे ठिकाण :- सोलापूर
  • अर्ज सादर करण्याचा कालावधी :-  इच्छूक व पात्र उमेदवारांनी दिनांक 2/4/2024 ते दिनांक 6/4/2024 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे अर्ज सादर करावयाचे आहेत.
  • अर्जाची छाननी झाल्यानंतर अर्जदारांना मुलाखतीस बोलवण्यात येणार आहे. 
  • मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे लागणार असून मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती सोबत असणे आवश्यक आहे. 
  • वयोमर्यादा :- 18 ते 43 वर्ष.
  • मानधन (वेतन) :-  रुपये 15000 मासिक. 
अर्ज सादर करण्याचा पत्ता :-
मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब 
जिल्हा न्यायालय सोलापूर सिव्हिल लाईन्स डॉ.वैंशपायन वैद्यकीय महाविद्यालय समोर रंगभवन सोलापूर. 

शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करावी. "District court solapur recruitment"

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments