BSF Vacancy |
सीमा सुरक्षा दल बीएसएफ मध्ये विविध पदाच्या एकूण 1526 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.
सीमा सुरक्षा दल बीएसएफ मध्ये रिक्त जागांसाठी भरती सुरू झालेली आहे. BSF Vacancy
जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती.
सीमा सुरक्षा दल बीएसएफ मध्ये विविध पदाच्या एकूण 1526 जागा
सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2024 आहे.
असिस्टंट सब इनस्पेक्टर, ( स्टेनोग्राफर, वॉरंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) हेड कॉन्स्टेबल, हवालदार, क्लर्क या पदासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.
एकूण जागा :- 1526
एससी, एसटी, उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षाची शिथीलता आहे.
तर ओबीसी उमेदवारांना वयाची अट तीन वर्षे शिथील आहे.
शैक्षणिक पात्रता :- अर्ज करण्यासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा.
निवड चाचणी :- भरती प्रक्रिया साठी उमेदवारांची शारीरिक पाञता चाचणी आणि संगणक आधारित परीक्षा (कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे.)
या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड रिक्त जागी ज्येष्ठतेनुसार (मेरीट लिस्ट) करण्यात येणार आहे.
सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments