मूख्यमंञी तिर्थदर्शन योजना महाराष्ट्र Mukhyamantri Tirthdarshan Yojana

Mukhyamantri Tirth Darshan Yojana
मूख्यमंञी तिर्थदर्शन योजना

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजना सुरू करण्यात येणार आहे. 

या बाबतची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे.

जाणून घेऊ या बाबत सविस्तर माहीती.

मूख्यमंञी तिर्थदर्शन योजना महाराष्ट्र 

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 30 जून 2024 रोजी विधानसभेत अधिवेशना दरम्यान केली आहे. 'Mukhyamantri Tirthdarshan Yojana'

या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. 

आवर्तन पद्धतीने, व ऑनलाईन अर्ज मागवून ही मूख्यमंञी तिर्थदर्शन योजना राबविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी अधिवेशना दरम्यान सांगितले आहे.

हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शिख धर्मियांच्या तिर्थस्थळासह हज याञेचाही "Mukhyamantri Tirth Darshan Yojana" या योजने अंतर्गत समावेश करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments