रेणुका माता अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर येथे विविध पदाच्या 115 जागा

Credit society job maharashtra
Credit society job maharashtra 

Renuka mata urban credit society limited Ahmednagar रेणुका माता अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर येथे विविध पदाच्या 115 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

रेणुका माता अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर येथे विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

पाञताधारक व इच्छुक उमेदवारांकडून भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

रेणूकामाता अर्बन क्रेडीट सोसायटी भरती

रेणुका माता अर्बन क्रेडीट सोसायटी लिमिटेड अहमदनगर मध्ये विविध पदाच्या एकूण 115 रिक्त जागा आहेत. 

शाखा व्यवस्थापक, असिस्टंट ब्रांच मॅनेजर, पासिंग ऑफिसर, क्लार्क, कॅशियर, शिपाई, सेक्युरिटी गार्ड, सॉफ्टवेअर इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर,वायरमन या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

शाखा व्यवस्थापक पदाच्या 5 जागा रिक्त आहेत.

असिस्टंट मॅनेजर पदाच्या 10 रिक्त जागा आहेत.

पासिंग ऑफिसर पदाच्या 15 रिक्त जागा आहेत. या पदासाठी शैक्षणिक अर्हता बीए, बी.कॉम,बीएस्सी, आहे.

क्लार्क या पदासाठी 20 जागा रिक्त असून या पदासाठी शैक्षणिक अर्हता ही कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

कॅशियर पदाच्या 20 जागा रिक्त आहेत कोणत्याही शाखेचा पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकणार आहे.

शिपाई पदाच्या एकूण 25 जागा रिक्त असून दहावी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करू शकतील.

सॉफ्टवेअर इंजिनियर पदाच्या 10 जागा रिक्त आहेत तर हार्डवेअर इंजिनियर पदाच्या सूद्धा 10 जागा रिक्त आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. तथापी मूलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागणार आहे.

अर्ज करण्याचा शेवट दिनांक 9/8/2024 आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments