Nuhm Job Vacancy |
सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. |
सोलापूर मनपा भरती
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका अंतर्गत सोलापूर शहरातील विविध आरोग्य केंद्रामध्ये रिक्त असलेल्या पदांची पदभरती करण्या करिता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्रता धारक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. Nuhm solapur Job Vacancy
रिक्त असलेल्या पदांचा तपशील
दिनांक 29 जुलै 2024 ते दिनांक 2 ऑगस्ट 2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी दहा ते दुपारी पाच या वेळेत ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
अर्ज स्वीकारण्याचा पत्ता :- आरोग्य मुख्य कार्यालय प्रशासकीय इमारत सोलापूर महानगरपालिका सोलापूर या ठिकाणी विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
भरती प्रक्रिया शूल्क अराखीव प्रवर्गासाठी रुपये 150 तर राखीव प्रवर्गासाठी रुपये 100 आहे.
अर्जा सोबत सादर करावयाचे कागदपत्रे :- अर्जासोबत सर्व शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका, वयाचा दाखला, कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचे चालू वर्षाचे प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे स्वसाक्षांकीत करून जोडायची आहेत.
0 Comments