ठाणे महानगर पालिका आरोग्य विभाग भरती 2024

Municipal Corporation thane vacancy
Municipal Corporation thane vacancy

ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. Municipal Corporation thane job vacancy

पात्रता धारक व  इच्छुक उमेदवारांकडून 20 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

ठाणे महानगरपालिका भरती

ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, (एमबीबीएस) प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, व प्रोग्राम असिस्टंट, पदाकरिता पद भरतीची जाहिरात ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 'Municipal Corporation thane job vacancy'

ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत पद भरती करिता अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 4 डिसेंबर 2024 ते 17 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत होता सदर कालावधीमध्ये वाढ करून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत करण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments