Cabinet meeting decisions maharashtra आज दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी राज्य शासनाच्या मंञीमंडळाची बैठक मंञालय मूंबई येथे पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही मंञीमंडळ बैठक पार पडली.
या राज्य मंत्रिमंडळ बैठकीस उपमूख्यमंञी अजितदादा पवार व मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मूंबई येथे मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ही बैठक पार पडली.
बैठकीस मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
या मंञीमंडळ बैठकीत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
दिनांक 28 जानेवारी 2025 रोजीच्या मंञीमंडळ बैठकीतील निर्णय खालीलप्रमाणे.
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर आणखी एक वर्षासाठी ₹ 250 इतकाच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
0 Comments