वाद विवाद स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव श्रीनाथ हायस्कूल पैठण येथे यशस्वीपणे संपन्न

सांस्कृतिक महोत्सव श्रीनाथ हायस्कूल पैठण
सांस्कृतिक महोत्सव श्रीनाथ हायस्कूल पैठण 

Debate Competitions विवेकानंद शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक कै.पंढरीनाथ पाटील शिसोदे (भाऊ) यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री.नाथ हायस्कूल पैठण जि.छ.संभाजीनगर येथे कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. 

Cultural Festivals and Sports Competitions या सांस्कृतिक व क्रिडा महोत्सवामध्ये आनंदनगरी इंग्लिश प्रोग्रेसिव डे, विविध क्रिडा स्पर्धा खो खो , कबड्डी, चित्रकला स्पर्धा ,सुंदर हस्ताक्षर, वकृत्व स्पर्धा, देशभक्ती पर गीत गायन ,संगीत खुर्ची, चमचा लिंबू, व इतर सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. 

दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी कै.पंढरीनाथ पाटील शिसोदे (भाऊंच्या) 38 व्या पुण्यतिथी निमित्त वाद विवाद स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले. 

Debate Competitions वाद विवाद स्पर्धा या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सारंग चव्हाण तहसिलदार पैठण, विवेकानंद शिक्षण संस्थेचे तूषार पा.शिसोदे,प्राचार्य शिवाजी पठाडे सर,चितळे सर,परीक्षक संदीप जाधव,बजरंग काळे,उज्वला कूटे,शिक्षक,कर्मचारी,इतर मान्यवर व मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी लवकरच सर्व सोयी सूविधांनी यूक्त नवीन इमारत उभारण्यात येणार आहे असे मत याप्रसंगी बोलत असताना तूषार पा. शिसोदे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments