Flag unfurling mumbai maharashtra आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन देशात सर्वञ मोठ्या उत्साहात पार पडला.
राज्याचा मूख्य राष्ट्रध्वजवंदन समारंभ छञपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडला. 'Flag unfurling mumbai maharashtra'
राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन
76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात, राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले. Flag unfurling mumbai maharashtra
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांनीही जनहिताचे संदेश देणाऱ्या चित्ररथांसह यावेळी संचलनात सहभाग घेतला.
यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव, विविध देशांच्या वकिलातीमधील वरिष्ठ पदाधिकारी, तिन्ही सेना दलांचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0 Comments