Railway recruitment group d रेल्वे मध्ये गट ड मधील विविध पदाच्या एकूण 32000 जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध झाली असून पाञताधारक आणी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज दाखल करण्याचा दिनांक 23 जानेवारी असून अर्ज दाखल करण्याचा शेवट दिनांक 22 फेब्रुवारी 2025 आहे.
ग्रूप डी पदाच्या एकूण 32000 जागा भरण्यासाठी ही जाहीरात प्रसिद्ध झाली आहे.
परीक्षा शूल्क - खूला प्रवर्ग रूपये 500 मागास प्रवर्ग रूपये 250
0 Comments