राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर भरती विविध पदाच्या एकूण 36 जागा

Nhm Vacancy Chandrapur
Nhm Vacancy Chandrapur

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर येथे रिक्त पदाची भरती होणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत अकाउंटंट आणि स्टाफ नर्स पदांसाठी एकूण 36 जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर भरती

पदाचे नाव: अकाउंटंट आणि स्टाफ नर्स एकूण जागा: 36  

शैक्षणिक पात्रता: अकाउंटट पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता (B.com tally)  

स्टाफ नर्स पदासाठी (Gnm, Bsc nursing,)

वयोमर्यादा:
  - खुला प्रवर्ग: 38 वर्षे  
  - राखीव प्रवर्ग: 43 वर्षे 

अर्ज शुल्क:- खुला प्रवर्ग:- ₹150/- राखीव प्रवर्ग:- रूपये 100/-

नोकरी ठिकाण:- चंद्रपूर  
अर्ज पद्धती:- ऑफलाईन  

अर्ज पाठवण्याचा पत्ता:- 

जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर.

अर्ज करण्याची अंतिम तारीख:- 07 मार्च 2025
अधिकृत संकेतस्थळ: https://zpchandrapur.co.in/ 
भरती बाबत महत्त्वाचे निर्देश 
1. अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.  
2. अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक.  
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडणे बंधनकारक आहे.  
4. अंतिम दिनांकानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.  

Post a Comment

0 Comments