आरोग्य विभाग जिल्हा परिषद अमरावती येथे विविध पदाच्या 166 जागा

NHM vacancy amravati आरोग्य विभाग जिल्हा परिषद अमरावती येथे विविध पदाच्या 166 जागा.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग अमरावती येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या एकूण 166 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्ज करण्याची मुदत 19 मार्च 2025 ते 3 एप्रिल 2025 आहे. 

सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विन चौक अमरावती.

Post a Comment

0 Comments